जैशी करणी वैशी भरणी – मराठा आरक्षण विरोधी गुणरत्न सदावर्तेची वकिली सनद रद्द

जैशी करणी वैशी भरणी – मराठा आरक्षण विरोधी गुणरत्न सदावर्तेची वकिली सनद रद्द

Adv Gunaratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून रद्द करण्यात आली आहे. वकिली गणवेशात आंदोलन केल्यामुळे डॉ. सुशील मंचरकर यांनी बार काऊन्सिलकडे तक्रार केली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून रद्द या तक्रारीची दखल घेत कारवाई झाली असून सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यापुढे 2 वर्षासाठी कोणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत. बार कौन्सिलच्या नियमानुसार वकिलीचा गणवेश…

Read More

सदावर्ते कारागृहातून बाहेर येताच घोषणाबाजी सह सरकार विरोधी.. डंके की चोट पे

सदावर्ते कारागृहातून बाहेर येताच घोषणाबाजी सह सरकार विरोधी.. डंके की चोट पे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर एसटी कामगारांचा न्यायालयीन लढा लढणारे गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सुरू झालेली जेलवारी तब्बल 18 दिवस चालली. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सातारा आणि कोल्हापूरातील त्यांच्यावर दाखल गुन्ह्याबाबत त्यांनी पोलीस कोठडी (Police Custody) आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांचा जेलमधील मुक्काम वाढला. त्यानंतर आज सदावर्ते यांना अटकेुपासून दिलासा मिळाला. त्यानंतर संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांना आर्थर रोड कारागृहातून बाहेर सोडण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या पत्नी…

Read More

आरक्षणविरोधी गुणरत्न सदावर्तेंचा नांदेडमध्ये सत्कार; हॉटेल समोर तणाव, मालक व्यंकट चारीची जाहीर माफी

आरक्षणविरोधी गुणरत्न सदावर्तेंचा नांदेडमध्ये सत्कार;  हॉटेल समोर तणाव, मालक व्यंकट चारीची जाहीर माफी

नांदेड: मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात महत्वाची भूमिका बजावली म्हणून वकील सदवर्तेचा सत्कार बिपीन गद्देवार , मोहन मगरे , बालाजी गायकवाड , एजाज काकू, मोहन पासवानी, किशोर लालावाणी, सुरेश गुजारी, वजीर सिंह फौजी, सिटी प्राईडचे मालक व्यकंट चारी. नांदेड मधील व्यापारी यानी वकील सदवर्तेचा सत्कार केला. अशी बातमी स्थानीक प्रजावाणी मधे प्रकाशीत झाली.     सदरील बाब व सत्कारचा फोटो व बातमी सोशलमिडीयाच्या माध्यमातून राज्यभर पसरली असून सध्या आरक्षणावरुन महाराष्ट्र तापत असताना महाराष्ट्रास वेठीस धरून सतत मराठासमाजा विरोधी वक्तव्य करणारे सदावर्ते यांचा सत्कार करणे म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करुन…

Read More