कांगावाखोर व्यक्ती A person who is greedy- या कॅटेगरीतील व्यक्ती पुढचा मागचा विचार न करता कांगावा करत सुटतात!अशा प्रकारच्या व्यक्ती चौका चौकात आढळतील!अशा व्यक्तींबद्दल न बोललेलंच बरं!Human nature and their types
छद्मी व्यक्ती Use & Throw for work- या कॅटेगरीतील व्यक्ती पासून माणसाने खूप सावध राहावे कारण अशा व्यक्ती तुमच्याकडून काम काढून घेण्यासाठी तुम्हांला तूच जगात भारी म्हणतील!पण जर समोरची व्यक्ती संकटात सापडली की त्यांना त्याच व्यक्तीच्या चुका दिसायला सुरुवात होते आणि मग हे लोक त्याला त्या संकटात अजून ढकलून देतात.असे लोक मुखवटा घालून फिरतात त्यामुळे लवकर ओळखता येत नाहीत. Human Nature Behavior And Their Types
गोडबोल्या व्यक्ती Sweet talker- या कॅटेगरीत मोडणाऱ्या व्यक्ती खूप गोड गोड बोलत असतात.इतकं गोड बोलणार की समोरच्या व्यक्तीला वाटावे की हाच माझा खरा मित्र!पण असे लोक चमडी बचाव असतात.समोरच्या व्यक्तीला संकटात सोडून पळून जातात.अशा व्यक्ती कधीच आपल्या उपयोगी पडत नाहीत.त्यामुळे अशा व्यक्ती असून नसून काही फायदा नसतो.हे लोक कळपाने प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतील! Human Nature Behavior And Their Types
इमोशनल फुल व्यक्ती Emotional flower person- या कॅटेगरीतील व्यक्ती भावनांच्या भरात वाहवत जातात आणि त्यांना आपण काय?कुठे?आणि का?बोलतो हेच कळत नाही.त्या भावनिक होऊन अविचाराने कोणाला ही सपोर्ट करून मोकळ्या होतात!बिचाऱ्या खूप हळव्या असतात!अशा व्यक्ती थोड्या फार प्रमाणात सगळीकडे आढळून येतात.Human Nature Behavior And Their Types
सच्च्या व्यक्ती True person- या कॅटेगरीतील व्यक्ती एखाद्याचा हात एकदा घट्ट पकडला की तो कधीच सोडत नाहीत.त्या प्रत्येक संकटात समोरच्या व्यक्तीच्या पाठीशी कायम ठामपणे उभ्या राहतात!त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात कायमचे स्वतःचे आदरयुक्त स्थान मिळवतात.पण अशा व्यक्ती खूप कमी प्रमाणात आढळतात! Human Nature Behavior And Their Types
=========================================================================================
हे ही वाचा ——–