शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2021: संपूर्ण माहिती

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2021: संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार “शरद पवार ग्रामसमृद्धी” ” Sharad Pawar Gram Samridhi Yojana ” योजना आणली आहे. नुकतीच ही योजना राबविण्यास मान्यताही मिळाली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये 1. गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे, 2. शेळी पालनासाठी शेड बांधणे, 3. कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे, 4. भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान दिले जाणार आहे.

गाय व म्हैस यांच्या करता पक्का गोठा बांधून देणे. Sharad Pawar Gram Samridhi Yojana .
अर्ज करण्यासाठी हा नमुना वापरा ( येथे क्लिक करा )

दोन ते सहा गुरांसाठी एक गोटा (cow rearing)धता येईल. त्यासाठी आपल्याला ७७,१८८ रुपये इतके अनुदान दिले जाणार आहेत. ६ पेक्षा जास्त गुरांसाठी ६ च्या पटेल म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट, १८ पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट (buffalo farm business plan) अनुदान दिले जाणार आहे.indian farmers

शेळीपालन शेड बांधण्यासाठी. Sharad Pawar Gram Samridhi Yojana
अर्ज करण्यासाठी हा नमुना वापरा ( येथे क्लिक करा ) १० शेळ्यांसाठी(Forma in india) शेड बांधण्याकरिता ४९,२८४ रुपये आनंदान दिले जाणार आहे. २० शेळ्यांसाठी दुप्पट, किव्हा ३० शेळ्यांसाठी (Goat rearing) तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडे(agriculture) १० शेळ्या नसेल तर किमान २ शेळ्या असणे गरजेचे आहे.indian farmers

कुटपालन शेड बांधण्यासाठी. Sharad Pawar Gram Samridhi Yojana .
अर्ज करण्यासाठी हा नमुना वापरा ( येथे क्लिक करा )
१०० कोंबड्या (poultry farming) करिता शेड बांधायचे असेल तर ४९,७६० एवढे अनुदान दिले जाणार आहे. १५० पेक्षा जास्त असल्यास दुप्पट निधी दिला जाणार आहे. जर १०० नसल्या तर १०० रुपयांच्या स्टम्प वर दोन जमीनदार शेडची मागणी करायचे आहे. (poultry farming) त्यानंतर शेड मंजूर करा किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये १०० ठेवण्या बंधनकारक राहील.indian farmers

भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग. Sharad Pawar Gram Samridhi Yojana
अर्ज करण्यासाठी हा नमुना वापरा ( येथे क्लिक करा )
शेतामधील (indian farmers) कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १०,५३४ रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. अर्ज भरणे सुरू झालेला आहे लवकर सुरू होतील अशी अपेक्षा आहे indian farmers

=======================================================================================

<

Related posts

Leave a Comment