नांदेड (जिमाका) दि. 27 :- बेरोजगार उमेदवार, युवक-युवतींसाठी ई-कॉमर्स क्षेत्रात नोकरीची संधी विषयावर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ऑनलाईन वेबीनारद्वारे मार्गदर्शन 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वा. करण्यात येणार आहे. या वेबीनारमध्ये देगलूर येथील सय्यद कॉम्प्युटर सेंटरचे सय्यद आरीफ सय्यद हबीब हे मार्गदर्शन करणार आहेत. job opportunities in the field of e-commerce हे वेबिनार जॉइन करण्यासाठी https://meet.google.com/bic-kvjr-pax या गुगल मीट लिंकचा उपयोग करावा. रजिस्ट्रेशन, नोंदणीसाठी https://forms.gle/96bJhiX679dnSiR87 या लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा. या वेबिनारचा जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा आधिक माहितीसाठी क्र. 02462-251674 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन…
Read MoreCategory: नौकरी व व्यावसाय
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2021| महाराष्ट्र आरोग्य विभागात 2725 पदांची भरती
“आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट संवर्गातील ५२ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविधी परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येईल”. (मूळ जाहिरात बघण्यासाठी येथे दाबा click करा) एकूण जागा : 2725पदाचे नाव – गट-कपद संख्या – 2725शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघण्यासाठी येथे दाबा click करा)नोकरी ठिकाण – पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ अर्ज पद्धती – ऑनलाईनअर्ज सुरु होण्याची तारीख…
Read Moreवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरिता वैयक्तिक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. 18 ते 50 वर्ष वयोगटातील गरजूंना…
Read Moreएमपीएससी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा, १५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश
‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय|Clear the way for MPSC’s recruitment process, instructions to send proposals up to 15 August मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दि. ४ मे २०२१ आणि दि. २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना…
Read Moreनांदेड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन |Organizing Pandit Deendayal Upadhyay Employment Job Fair
नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 29 व 30 जुलै 2021 या कालावधीत 2 दिवसाचे “पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या”चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास इमारत, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. Organizing Pandit Deendayal Upadhyay Employment Fair नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात…
Read Moreनियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे विविध ३०१ अभ्यासक्रम
मुंबई, दि. २७ : नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध ३०१ अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता नवीन संकेतस्थळ Website वर मिळणार आहे. www.msbsd.edu.in या नव्या संकेतस्थळाचे तसेच मंडळाच्या बोधचिन्हाचे (Logo) नुकतेच राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. (Various 301 courses of Skill Development Board for regular students and school dropouts) मंत्री श्री. मलिक म्हणाले, मंडळाचे पूर्वीचे नाव महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ होते व जुनी वेबसाईट कार्यरत होती. आता मंडळाच्या नावात बदल झाल्यामुळे नवीन अद्ययावत…
Read Moreमागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
Appeal To Contact For Various Schemes Of Maharashtra State Other Backward Classes Finance and Development Corporation Limited नांदेड (जिमाका) दि. 20 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्न, लघुउद्योग, सेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. इ.मा.व. प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त…
Read More10 वी पास साठी 25,271 कॉन्स्टेबल (GD) पदांची बंपर भरती| SSC GD Constable Bharti 2021
कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 25,271 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. हि माहीत सर्वात तत्पर आम्ही महाभरती वर प्रकाशित करत आहोत. इच्छुक आणि पात्र उमेदवार सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), इंडो तिबेट सीमा पोलिस (ITBP), साशास्त्र सीमा बाल (SSB) या भरती साठी पात्र असतील. अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2021 रोजी सुरू होईल. (ssc-gd-constable-bharti-2021-total of 25,271 vacancies…
Read Moreआयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
10 Thousand ITI students to get on-the-job training – Skills Development Minister Nawab Malik मुंबई, दि. 16 : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10 हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून याकरीता राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि सिमेन्स लिमिटेड व टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्हज ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर रोजगार उपलब्ध…
Read Moreजागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त नांदेड कार्यालया तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन | Organizing various programs on the occasion of World Youth Skills Day by Nanded Office
जागतिक युवा कौशल्य दिवस तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित व इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, योग्य काम आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करणे गरजेचे आहे. “१५ जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड कार्यालया तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.”World Youth Skills Day is celebrated on 15th July to raise awareness about the importance of technical, vocational education training and development of skills related to local and global…
Read More