“आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट संवर्गातील ५२ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविधी परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येईल”. (मूळ जाहिरात बघण्यासाठी येथे दाबा click करा)
एकूण जागा : 2725
पदाचे नाव – गट-क
पद संख्या – 2725
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघण्यासाठी येथे दाबा click करा)
नोकरी ठिकाण – पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021
महाराष्ट्र आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गट क अंतर्गत विविध पदांच्या 2725 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहीरात वाचावी. (मूळ जाहिरात बघण्यासाठी येथे दाबा click करा)
==========================================================================================================
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biographyनिक्की तांबोळी ही एक भारतीय अभिनेत्री आहे तिचा जन्म 21 ऑगस्ट 1996 एका…
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?बारामती तालुक्यातील मोडवे नावाच्या एका छोट्याशा गावाचा सूरज चव्हाण. सूरजचा जन्म अत्यंत गरीब…
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?Crew-9 मिशन हे NASA च्या कमर्शियल Crew प्रोग्रामचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखले…
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी…
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमहाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अक्षय…