ग्रामविकास विभाग, ZP बीड अंतर्गत 364 पदांची भरती | ZP Beed Bharti 2021

ग्रामविकास विभाग, ZP बीड अंतर्गत 364 पदांची भरती | ZP Beed Bharti 2021

जिल्हा परिषद बीडच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक पदांच्या एकूण 364 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 364
पदाचे नाव : गट-क संवर्ग (औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक)
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी. (जाहीरात बघण्यासाठी येथे (click) दाबा करा.)
नोकरी ठिकाण – बीड
अर्ज पद्धती – ऑनलाईन येथे ऑनलाईन अर्ज करा येथे (click) दाबा करा   
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021

Applications are invited from eligible candidates to fill up a total of 364 vacancies in Group-C category Pharmaceutical Officers, Health Workers under the auspices of Zilla Parishad Beed. The application is to be made online. The deadline to apply is September 14, 2021.

Total seats: 364
Position Name: Group-C Cadre (Pharmaceutical Officer, Health Worker)
Educational Qualification – जाहीरात बघण्यासाठी येथे (click) दाबा करा.)
Job Location – Beed
Application Methods – Online येथे ऑनलाईन अर्ज करा येथे (click) दाबा करा   
Application start date – 1 September 2021

========================================================================================

<

Related posts

Leave a Comment