मुंबई : माहिती आणि तंत्रद्यान क्षेत्र हे देशातील सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. दरवर्षी भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून लाखो इंजिनियर बाहेर पडतात. लाखो रुपयांचे पॅकेज सहज उपलब्ध होणे हे आयटी क्षेत्रातील वैशिष्ट्य होय. याच आयटी क्षेत्राला मध्यंतरी मंदीमुळे झटका बसला होता. तरीही माहिती तंत्रद्यान क्षेत्राने पुन्हा उफाळी घेतली. कोरोनाकाळात पण माहिती तंत्रद्यान (आयटी) क्षेत्र तग धरून होत. याच आयटी क्षेत्रात आता येत्या दोन वर्षात लाखो रोजगार उलब्ध होणार आहेत. यात नुकतेच आयटी क्षेत्रातील शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवकांना आणि युवतींना पण संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजेच आयटी क्षेत्रातील फ्रेशर्स पण…
Read MoreCategory: नौकरी व व्यावसाय
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 10 वी आणि12 वी पास आणि पदवीधर
ESIC Recruitment: Jumbo Recruitment of 3600 Posts in ESIC, Golden Opportunity for Government Jobs for Tenth to Graduate Candidates नवी दिल्ली: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 10 वी आणि12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये (ESIC Recruitment) 3600 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 3600 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. कोणत्या पदांसाठी भरती? कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क , स्टेनोग्राफर,…
Read Moreटीईटी परीक्षा पेपरफुटी घोटाळ्यात अटक आरोपी परिक्षा मंडळाचे अध्यक्ष सुपे यांच्या घरी सापडलं मोठ घबाड
Accused arrested in TET exam paperfoot scam मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी TET) पेपर फोडल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. त्यानंतर आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली. टीईटी परीक्षेत पैसे घेऊन अनेकांना पास केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ‘कुंपणच शेत खात असेल तर आपण कोणाकडे अपेक्षेने बघणार? परिक्षा मंडळाचे अध्यक्ष सुपे यांच्या घरीच जर घबाड सापडत असेल तर यापेक्षा अशी नाचक्की राज्यातील शिक्षण व्यवस्थेत कधीच झाली नसेल. याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, याची चौकशी सीबीआय किंवा एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत होण्याची गरज आहे.’ अशी मागणी…
Read Moreनौकरीची संधी – शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन
Job Opportunities – Recruitment Meeting for Apprentice Candidates नांदेड (जिमाका) दि. 1 :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने गुरुवार 2 डिसेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी नांदेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 2 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सुभाष परघणे यांनी केले आहे. मे. ईंडुरन्स टेक्नॉलॉजिस प्रा. ली. वाळूज एमआयडीसी औरंगाबाद, मे. संजिवनी ऑटो पार्टस वाळूज एमआयडीसी औरंगाबाद, मे. धुत ट्रान्समिशन प्रा. ली. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद या कंपनीचा भरती मेळावा आयोजित करण्यात…
Read MoreUPSC परिक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मोठे यश, 761 पैकी 100 मराठी विद्यार्थ्यांचे यश
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला असून, देशात ३६ वा क्रमांक प्राप्त करणारी मृणाली जोशी राज्यात पहिली आली आहे. तर नगरचा विनायक नरवाडेने देशात ३७ वा क्रमांक पटकावीत राज्यात दुसरे स्थान प्राप्त केले आहे. जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या मुख्य परीक्षेचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आला आहे. ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निकालात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवारांनी युपीएससीत यश मिळविल्याचे दिसत आहे. पूजा कदम (५७७) आणि आनंद पाटील (३२५) यांनी दृष्टीदोशावर मात करत युपीएससीत यश प्राप्त केले आहे. Great success of students from…
Read Moreमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात (MHADA) 565 जागांसाठी भरती
MHADA Recruitment 2021 महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई. म्हाडा भरती 2021, (म्हाडा भारती 2021) 565 कार्यकारी अभियंता (नागरी), उपअभियंता (नागरी), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (नागरी), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ नागरी सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शॉर्टहँड टंकलेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर पद. Total: 565 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 2 उप अभियंता (स्थापत्य) 13 3 मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी 02 4 सहायक अभियंता (स्थापत्य) 30 5 सहायक विधी सल्लागार 02 6 कनिष्ठ…
Read Moreकौशल्य विकासांतर्गत राज्यातील ३ लाख युवक-युवतींना मिळणार बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्समधील प्रशिक्षण
मुंबई, दि. 7 : राज्यातील ३ लाख युवक-युवतींना पुढील ३ वर्षाच्या कालावधीत बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जीएसटी, आयकर आदींविषयक सेवा पुरवठ्याची गरज वाढलेली असताना राज्यातील युवक-युवतींना मिळणारे हे प्रशिक्षण लाभदायक ठरेल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे कौशल्य विकास मंत्री श्री.…
Read Moreमहाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 5300+ जागा
महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद Zilla Parishad government recruitment-2021अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 5300+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण 5300 जागाआरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका पदाच्या जागाशैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात बघावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 21 सप्टेंबर २०२१ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. येथे ऑनलाईन अर्ज करा (click) दाबा zp government recruitment-2021अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. हे ही…
Read Moreअहमदनगर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५५५ जागा
जिल्हा परिषद, अहमदनगर अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा एकूण ५५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा : 555पदाचे नाव : गट-क संवर्ग (औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक)शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी. (जाहीरात बघण्यासाठी येथे (click) दाबा करा.)नोकरी ठिकाण – अहमदनगरअर्ज पद्धती – ऑनलाईन येथे ऑनलाईन अर्ज करा येथे (click) दाबा करा अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021 ====================================================================================
Read Moreग्रामविकास विभाग, ZP बीड अंतर्गत 364 पदांची भरती | ZP Beed Bharti 2021
जिल्हा परिषद बीडच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक पदांच्या एकूण 364 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे. एकूण जागा : 364पदाचे नाव : गट-क संवर्ग (औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक)शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी. (जाहीरात बघण्यासाठी येथे (click) दाबा करा.)नोकरी ठिकाण – बीडअर्ज पद्धती – ऑनलाईन येथे ऑनलाईन अर्ज करा येथे (click) दाबा करा अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021अर्ज करण्याची शेवटची तारीख…
Read More