नौकरीची संधी – शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन

नौकरीची संधी – शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन

Job Opportunities – Recruitment Meeting for Apprentice Candidates

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने गुरुवार 2 डिसेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी नांदेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 2 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सुभाष परघणे यांनी केले आहे.

मे. ईंडुरन्स टेक्नॉलॉजिस प्रा. ली. वाळूज एमआयडीसी औरंगाबाद, मे. संजिवनी ऑटो पार्टस वाळूज एमआयडीसी औरंगाबाद, मे. धुत ट्रान्समिशन प्रा. ली. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद या कंपनीचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी आवश्यक अर्हता, पात्रता शिकाऊ उमेदवारांसाठी मानधन व आवश्यक व्यवसायाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

आयटीआय उत्तीर्ण (शिकाऊ उमेदवारांसाठी) इंन्डुरन्स टेक्नालॉजिअस प्रा.ली. वाळूज एमआयडीसी औरंगाबाद यांच्या टर्नर, फिटर, मेकॅनिस्ट, वेल्डर, मोटार मेकॅनिक या व्यवसायासाठी 8 तासाचा वेळ असून 55 जागा रिक्त आहेत. या जागेसाठी मानधन 11 हजार 273 आहे. संजीवनी ऑटो पार्टस वाळूज एमआयडीसी औरंगाबाद येथे टर्नर, फिटर, मेकॅनिस्ट, वेल्डर, मोटार मेकॅनिक या व्यवसायासाठी कामाचा वेळ 8 तास असून रिक्त जागा 60 आहेत. या जागेसाठी मानधन 10 हजार अधिक 1 हजार उपस्थिती बोनस असे एकुण 11 हजार असे आहे. धुत ट्रान्समिशन प्रा. ली. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद येथे इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वायरमन, पेंटर या व्यवसायासाठी रिक्त जागा 100 या फक्त महिलांसाठी आहेत. या जागेसाठी मानधन 9 हजार 100 आहे.

Basic Training and Ancillary Information Center Industrial Training Institute Nanded has organized a recruitment meet on Thursday 2nd December. Trainees who have passed ITI will meet at Industrial Training Institute, Nanded on 2nd December at 10.30 am. The principal of the organization Subhash Parghane has appealed to attend this meet.

May Endurance Technologies Pvt. Lee. Waluj MIDC Aurangabad, M / s. Sanjivani Auto Parts Waluj MIDC Aurangabad, M / s. Dhoot Transmission Pvt. Lee. Recruitment meet of Shendra MIDC Aurangabad has been organized. The qualifications required for this fair, the honorarium for the eligible trainee candidates and the details of the required occupations are as follows.

ITI Passed (for Apprentice Candidates) Endurance Technologies Pvt. Waluj MIDC Aurangabad has 8 hours for Turner, Fitter, Mechanist, Welder, Motor Mechanic business and 55 vacancies. The honorarium for this place is 11 thousand 273. Sanjeevani Auto Parts Waluj MIDC Aurangabad has 8 hours working hours for Turner, Fitter, Mechanist, Welder, Motor Mechanic and 60 vacancies. The honorarium for this place is 10 thousand plus 1 thousand attendance bonus for a total of 11 thousand. Dhoot Transmission Pvt. Lee. At Shendra MIDC Aurangabad, there are 100 vacancies for electricians, electronic mechanics, wiremen and painters for women only. The honorarium for this place is 9 thousand 100.

================================================================================

<

Related posts

Leave a Comment