Is it a crime to read Hanuman Chalisa? sadavarte support to the bhonge (loudespeaker) movement पुणे : हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यात सध्या भोंग्यांचा विषत तापला आहे, मनसेने याविषयी अल्टिमेटम दिला होता. त्याप्रमाणे राज्यात मशिदींवर भोंगे वाजविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून मनसेच्या नेत्यांची धरपकडही राज्यात सुरू झाली. या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. राज्य…
Read MoreCategory: धार्मीक
महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करुन राज्यातील सुव्यवस्था बिघडणार? गृहमंत्रालयाने दिला ‘हा’ आदेश
Using goons from outside Maharashtra will disrupt law and order in the state? Home Ministry orders Police department राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर वातावरण तापलेले आहे. अनेक नेते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशात यावर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोठे वक्तव्य केले आहे. (dilip valase patil to maharashtra police) राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांची मदत घेण्यात येत आहे, असे मोठे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील गृहखात्यातील विभागाकडे सुद्धा अशा प्रकारची माहिती समोर आली आहे.…
Read Moreराज ठाकरे प्रबोधनकारांच्या कुळाचे की पुरंदरेच्या गोत्राचे वाचा सविस्तर
वि .का .राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या अहवालात कायस्थ समाजावर राजद्रोहाचा आरोप करून ,छत्रपती संभाजी राजांची हत्या कायस्थांमुळे घडून आली ,असा खोटा इतिहास लिहिला होता .कळस म्हणजे कायस्थांचे बीजकुळ हीन ठरवत त्यांना अनौरस ठरवणारे घाणेरडे आरोप केले होते. त्याला प्रबोधनकार ठाकरे यांनी 1918 साली “कोदंडाचा टणत्कार ” हे पुस्तक लिहून जबरदस्त प्रत्युत्तर दिले होते . Prabodhankar’s clan or Purandare’s clan? शिवरायांच्या तलवारी प्रमाणे शब्द चालवुन प्रबोधनकारांनी राजवाड्यांच्या जातीय व खोट्या इतिहासाचे तुकडे तुकडे केले होते. “पिसाळलेले कुत्रे एकाला चावले की पुढे शेकडो जणांना डसल्याशिवाय राहत नाही .त्याची कवटी…
Read MoreSadhvi Ritambhara News| हिंदूनों चार मुले जन्माला घाला. दोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दोन विश्व हिंदू परिषदेला दिली पाहिजे
कानपूर – उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील निरालानगर येथील रेल्वे मैदानामध्ये विश्व हिंदू परिषदेकडून रामोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रामाची वेशभूषा केलेली हजारो मुले सहभागी झाली होती. दरम्यान, याच कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या साध्वी ऋतुंभरा यांनी हिंदूंना दोन ऐवजी किमान ४ मुले जन्माला घालण्याचं आवाहन केलं. Sadhvi Ritambhara News | The Hindus gave birth to four children. Two should be given to Rashtriya Swayamsevak Sangh and two to Vishwa Hindu Parishad रामोत्सव कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना साध्वी ऋतुंभरा यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने आता ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. यामधील दोन…
Read Moreअसा झाला कीर्तनकारांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; हे कारण आले समोर
औरंगाबाद : औरंगाबादे जिल्हातील कीर्तनकार असलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील 48 वर्षांचे एक कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40 वर्षीय महिला कीर्तनकारांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कीर्तनकार नको त्या अवस्थेत आहेत. कीर्तनकार म्हणवणाऱ्या या दोन्ही व्यक्तींची जिल्ह्यात एकच चर्चा आहे. (This is how the porn video of kirtankars went viral; The reason for this came to the fore) अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध 48 वर्षीय पुरूष कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40…
Read Moreरामायणातुन काय शिकावे|What to learn from Ramayana?
नमस्कार मित्रानों हिंदू धर्मातील वेद, ग्रंथ, उपनिषदे या मधून मनुष्य जीवन प्रवासात लागणारे नीतीमूल्य चांगल्या वाईट गोष्टीची शिकवण मिळते. आज आपण रामायण कथेतून काय शिकले पाहिजे ते पाहाणार आहोत. What to learn from Ramayana? तुम्ही कितीही विद्वान पंडीत असाल परंतु तुमची एक चुक तुम्हाला उध्वस्त करेल. रावण हुशार होता परंतु त्याने सितेचे अपहरण केले व त्याचा उलट काळ सुरू झाला. कधीच कोणावर विश्वास करु नका. विभीषणाने रावणाचे रहस्य सांगितल्याने तो संपला. परिस्थिती कधिही बदलु शकते त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवा. प्रभु श्रिरामचंद्राना महालातुन वनवासात जावे लागले. बंधुप्रेम असावे…
Read Moreमाहूर येथील रेणूका देवीच्या दर्शन प्रवेशिकासाठी https://shrirenukadevi.in या संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळ सोय उपलब्ध , प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना
Official website facility is available for the darshan entry of Renuka Devi at Mahur https://shrirenukadevi.in guidelines from the administration नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोंबरपासून अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बाबत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील नवरात्र उत्सव बाबत असलेली महती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आज माहूर येथे प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. विश्वस्तासमवेत झालेल्या आढावा बैठकीत…
Read Moreमाहुरगड आता राज्याच्या पर्यटन क्षेत्रात तसेच धार्मिक स्थळामध्ये गौरवाचे केंद्र, रोप वे चे काम आता जलद गतीने पूर्णत्वास येईल
कीर्तनकार शिवलीला पाटील बिग बॉस मराठी शोमध्ये भाग घेतल्यामुळे झाल्या ट्रोल
मुंबई : बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन गेल्या रविवारी सुरू झाला आणि घरात प्रवेश केलेल्या संपूर्ण सेलिब्रिटींमध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील देखील होते. तथापि, पाटील यांना तीव्र ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे, अनेकांनी असे म्हटले आहे की तिच्यासारख्या व्यक्तीने शोमध्ये भाग घेण्यासाठी हो म्हणू नये. लोकांनी तिच्या सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत, तर बिग बॉस हाऊसमधील तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात झाली. या कार्यक्रमात टिकून राहण्यासाठी स्पर्धक एकमेकांवर कुरघोडी करू लागले आहेत. दुसऱ्या स्पर्धकावर मात करत स्वतःचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी राजकारणही सुरू…
Read Moreपैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
Maharashtra Government To Start Santpeeth At Paithan मुंबई, दिनांक १५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सुचना केली होती त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे. Maharashtra Government To Start Santpeeth At Paithan पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, किर्तन, प्रवचन, तत्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र,पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक…
Read More