असा झाला कीर्तनकारांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; हे कारण आले समोर

असा झाला कीर्तनकारांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; हे कारण आले समोर

औरंगाबाद : औरंगाबादे जिल्हातील कीर्तनकार असलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील 48 वर्षांचे एक कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40 वर्षीय महिला कीर्तनकारांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कीर्तनकार नको त्या अवस्थेत आहेत. कीर्तनकार म्हणवणाऱ्या या दोन्ही व्यक्तींची जिल्ह्यात एकच चर्चा आहे. (This is how the porn video of kirtankars went viral; The reason for this came to the fore)

https://www.youtube.com/watch?v=bpSRrA3lXBI&t=93s

अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध 48 वर्षीय पुरूष कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40 वर्षीय महिला कीर्तनकाराचा हॉटेलमधील अश्लील व्हिडीओने जिल्हात खळबळ उडाली आहे. या महाराजानेच हा व्हिडीओ बनवल्याचं या क्लिपमध्ये स्पष्ट दिसत आहे. 3 मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये हे दोघेही अश्लील चाळे करीत असतांना दिसतंय. This is how the porn video of kirtankars went viral; The reason for this came to the fore

किर्तनकार महाराजांचे कीर्तन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. युट्यूबवर सुद्धा लाखो लोकं त्यांचे कीर्तन पाहतात. त्यामुळे त्यांचे कीर्तन आपल्या गावात ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक आग्रही असतात. दरम्यान, सदर महाराजांचे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच यापूर्वीचे कार्यक्रमाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा ते ग्रामस्थांना दाखवता येईल, असं सांगितलं होतं. त्यावर महाराजाकडून किर्तनाच्या व्हिडिओसोबत तो आक्षेपार्ह व्हिडिओदेखील चुकून पाठवला गेला. आणि महाराजांचा व्हिडिओ पाहता-पाहता महाराष्ट्रभर पोहचला. (aurangabad kirtankar-viral-sex-video)

गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नक्की कुठं हे सगळं घडलयं, आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडीओ बाहेर कसा आला याचाही आता चर्चा रंगू लागल्या आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेने विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कळतंय. तिच्यावर औरंगाबादेत उपचार सुरु आहेत. तर संबंधित पुरुष कीर्तनकार घरीच आहे, कुटूंबियांचे त्याच्यावर लक्ष आहे. चर्चा असी ही होत आहे की, कीर्तनकार महाराज यांच्या मोबाईल असलेला हा व्हिडीओ कीर्तनाच्या video clip शेअर करत असताना चुकीने त्यांचा porn video शेअर झाला. This is how the porn video of kirtankars went viral; The reason for this came to the fore

कीर्तनकार म्हणजे समाजाला दिशा देणारे, चांगल वाईट काय आहे ते समजावून सांगणारे म्हणून ओळख असते, औरंगाबाद जिल्ह्यात सुद्दा या कीर्तनकारांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहेत, अनेक जण या दोघांनाही चांगलं ओळखतात, मात्र ही व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्यानं आता कीर्तनकारांच्या नावालाच गालबोट लागल्याची चर्चा आहे, यावर कारवाई करावी अशीही मागणी आता अनेक लोक करताय. This is how the porn video of kirtankars went viral; The reason for this came to the fore

https://www.youtube.com/watch?v=19nPR3sOZ-c&t=9s

=========================================

<

Related posts

Leave a Comment