ज्या इतिहासापासून या देशातील महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा मिळते जीवन जगण्याला, राष्ट्राला, सैन्याला ऊर्जा मिळते. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची अनेक वेळा मोडतोड करताना तथाकथित इतिहास तज्ञ दिसत आहेत. अनेक घटना अशा आहेत की त्याचा जगाने आदर्श घेतला. महाराष्ट्रात मात्र त्यावर तथाकथित चिकित्सा करून जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला जातो. प्रेरणास्त्रोताला कशी हानी पोहचविल्या जाते हे या लोकांकडून होत आहे. असच एक वादग्रस्त वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी सुद्धा केलेले आहे. त्यावर महाराष्ट्रात तीव्रसंतपाची लाट निर्माण झाले आहे. What are the far-reaching consequences of Shiv traitor Rahul Solapurkar’s statement about the historical event of “liberation from Agra”?…
Read MoreCategory: राजकारण
अंजली बदनामिया यांनी माझ्यावर केलेले कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप खोटे धनंजय मुंडे यांचा पलटवार
मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आलेली आहे. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासनामार्फत निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले संपूर्ण आरोप हे धादांत खोटे असून केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले आहेत. Dhananjay Munde’s counter-attack against Anjali Damania’s false accusations against me regarding purchase of agricultural materials scam…
Read MoreAnjali Damania On Dhananjay Munde|धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री काळात मोठा भ्रष्टाचार, अव्वाच्या सव्वा किमतीला वस्तू खरेदी करून शासनाला 245 कोटींचा चुना
Anjali Damania On Dhananjay Munde| Big corruption during Dhananjay Munde’s agriculture minister, 245 crores lime to the government by buying goods at twice the market price. काल ट्विटरवर सांगितल्याप्रमाणे अंजली दमानिया यांनी तात्कालीन कृषी मंत्री व व आत्ताचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री काळातील कामकाजासंदर्भात केलेल्या अनेक खरेदी मध्ये वित्तीय नियमावली डावलून आर्थिक अपरातफर झाल्याचे खुलासे करण्यासाठी आज अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठे आरोपांचे गौप्यस्फोट केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना जवळपास 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.धनंजय…
Read Moreसंतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समील होता ?
बीड सरपंच हत्या प्रकरण: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांना आज बीडमधील विशेष न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एका ऊर्जा कंपनीकडून २ कोटी रुपये उकळण्याच्या योजनेत अडथळा आणल्याचा संशय असल्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने म्हटले आहे. Valmik Karad’s involvement in Santosh Deshmukh’s murder? महाराष्ट्रातील बीड शहरातील विशेष मकोका न्यायालयाने बुधवारी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कराड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते धनंजय मुंडे यांचे…
Read MoreSantosh Deshmukh Murder Case | पोलिसात प्रशासनाची हतबलता की तपास यंत्रणा फेल; वाल्मीक कराड स्वतःच शरण
बीड केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपा सुरू आहे. त्यातच, आज बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) आज सीआयडी पोलिसांसमोर शरण आत्मसमर्पण केले असन सीआयडीने त्याला अटकही केली आहे. The weakness of the police administration or the failure of the investigative system; Valmik Karad surrendered himself मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला हत्या झाल्यानंतर सात आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल झालेला…
Read Moreमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळा
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (२६ डिसेंबर) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून कार्य केले, ज्यादरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारताने आर्थिक उदारीकरणाच्या दिशेने मोठी पावले उचलली, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. डॉ. सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमधील…
Read Moreकिनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…
The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the announcement on 26th January Republic Day… माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) गत अनेक वर्षापासून किनवट जिल्हा निर्मितीचे गुन्हाळ सुरु आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापूर्वी उपरोक्त नवजिल्ह्याच्या निर्मितीचा विषय चर्चेच्या पटलावर येत असतो. यंदाही तो मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नांदेड जिल्ह्याचे विभाजन होऊन मांडवी व इस्लापूर तालुका नवनिर्मितीसह किनवट जिल्हा म्हणून घोषित होणार काय? याकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे. Kinwat district creation Public…
Read Moreमहाराष्ट्र विधिमंडळ सन २०२४ चे हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले; प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले, 13 विधेयके संमत – वाचा मंजूर विधेयके व सविस्तर कामकाज
विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.80 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 72.90 टक्के इतकी होती. Maharashtra Legislative Assembly Winter Session 2024 begins; 46 hours and 26 minutes of proceedings were actually held, 13 bills passed – Read the approved bills and detailed proceedings विधानसभेत पुर्न:स्थापित 15 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 13 विधेयके संमत झाली. संयुक्त समितीकडे एक विधेयक, प्रलंबित एक विधेयक. विधानपरिषदेने संमत…
Read Moreफडणवीस- शिंदे- पवार महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, पहा कोणाला कोणते मंत्रिपद मिळाले
Fadnavis-Shinde-Pawar grand coalition government ministry allocation announced, see who got which ministerial post Maharashtra vidhansabha elections 2024- महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये महायुतीच्या भाजप शिवसेना संजय गट व राष्ट्रवादी अजित पवार गटांना 232 जागा मिळवत मोठा बहुमत प्राप्त झालेले आहे. निवडणुकांचा निकाल लागून तब्बल एक महिना झालेले आहे. मुख्यमंत्र्यांची शपथविधी व्हायला पंधरा दिवस. मंत्री वाटपासाठी 25 दिवस तर आता त्यांना खाते वाटपासाठी महिना होताना दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नाेव्हेंबरला मतदान तर २३ नाेव्हेंबरला मतमाेजणी झाली. निकालानंतर ५ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी…
Read MoreDevendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येपुरते मर्यादित नाही. या प्रकरणाची मुळे खणून काढावी लागतील. बीड जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती दिसत असून ती संपवावी लागेल. अवडा एनर्जीने पवन ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात काम होत आहे, काही लोकांना रोजगार मिळत आहे. काही लोक आपल्याला काम दिले नाही तर खंडणी देऊ, अशा मानसिकतेत जगताना दिसतात. याच गुन्ह्यात 6 डिसेंबर रोजी आरोपी अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे आवडा एनर्जीच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी चौकीदाराला शिवीगाळ करून मारहाण केली. Devendra Fadnavis says on Santosh…
Read More