नांदेड-जालना समृध्दी महामार्गानंतर हैद्राबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मराठवाड्याच्या सर्वागिण विकासासाठी विविध रस्ते विकासासह हैद्राबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जिमाका, दि.१७:-मराठवाड्याच्या सर्वागिण विकासाचा मार्ग हा मुंबई, पुणेसह जवळ असलेल्या हैद्राबाद महानगराच्या रस्ते विकासातून अधिक समृध्द होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वत: मराठवाडा विकासासाठी दक्ष असून या भागातील विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. नांदेड-जालना समृध्दी महामार्गाला त्यांनी … Read more