माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’ साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबुलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो. देशभरातून माहूर येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने ग्रहण करतात. या तांबुलला आता जीआय टॅग (GI Tag) मिळाला असून ती माहूरची ओळख निर्माण करणार आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात. ज्याणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे.रक्तशुद्धीकरणासाठी नागवेलीपान आणि काथ हे खूपच उपयुक्त आहे. खोकल्याकरता लवंग, जेष्ठमध पचनक्रिया चांगली होण्यासाठी, बडीशेप सदैव ऊर्जित आणि सचेत ठेवण्याकरता, केशर आणि जायफळ…
Read MoreCategory: नांदेड
श्री रेणुका नगरीत साहित्यिकांचा मेळा; माहूरगड येथे शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन
श्रीक्षेत्र माहूर– अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ महाराष्ट्र मराठवाडा विभागाच्या वतीने १६ एप्रिल रोजी शिक्षक साहित्य संमेलन होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा गट शिक्षणाधिकारी रवींद्र जाधव यांनी दिली. Sahitya smmelan Literary Fair in Sri Renuka Nagari; Organized Teacher Literature Conference at Mahurgad अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या वतीने…
Read MoreBapusaheb Gorthekar : माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन; आज गोरठा येथे होणार अंत्यसंस्कार
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना नांदेड (Nanded Politics) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भोकर (Bhokar, Nanded) विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.25 ऑगस्ट, गुरुवार) दुपारी 4 वाजता गोरठा, ता. उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा…
Read MoreBiyani Murder Case Nanded| संजय बियाणींच्या पत्नीचा न्यायासाठी टाहो; आधी सुपारी देणाऱ्याला पकडा, नंतर मारणारे प्यादे
नांदेड: पतीच्या हत्येनंतर संजय बियाणी (Biyani Murder Case Nanded) यांच्या पत्नीने न्याय देण्याच्या मागणीसाठी टाहो फोडला आहे. बियाणी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नांदेडच्या घरी ठेवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची अज्ञात दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. घटनेच्या निषेधार्थ बुधवारी व्यापारी संघटनांनी नांदेड बंद पुकारला आहे. बियाणी यांचे पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी कुटुंबासह त्यांच्या मित्रमंडळींनी मागणी केलीय. यावेळी मृत…
Read Moreनांदेड हादरले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणीची दिवसाढवळया गोळया झाडून हत्या
नांदेड: आज सकाळी घरासमोरील गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Nanded Builder Sanjay Biyani Murder) यांचा उपचारादरम्यान दुपारी १ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बियाणी यांच्या शारदा नगर येथील घरासमोर दोघांनी गोळीबार केला. गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर शहरातील एका एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते Nanded famous builder Sanjay Biyani was shot murder मागीलवर्षी मोठ्या शिताफीने वाचवला होता जीव संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, मागील वर्षी बियाणी यांना…
Read Moreमहाराष्ट्र शासनाच्या एच एल एल प्रयोगशाळा चालवणाऱ्या महाल्याब कंपनी कर्मचाऱ्यांची पगारवाढीसाठी निवेदन.
Statement for pay hike of Mahalyab Company employees running HLL Laboratory, Government of Maharashtra. ता. प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाची निशुल्क प्रयोगशाळा HLL अर्थात महाल्याब या कंपनीला संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाचे टेंडर गेल्या पाच वर्षा आधी दिले गेले होते तेंव्हा पासून आज पर्यंत किनवट महाल्याब अंतर्गत येणारे जवळपास तीस कर्मचारी येतात या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर व कोरनो सारख्या भयंकर महामारीत सुद्धा हे आरोग्य विभागतील कर्मचारी यांनी काम केले आहे. तरी सुद्धा पगार मात्र खूपच कमी असल्यामुळे त्यांनी आज हिंदल्याब किनवट येथे जाऊन ल्याब म्यॅनेजर व्यंकट तोटावार यांना पगार वाढ संबधी प्राथमिक…
Read Moreभाजपचा पंढरपूर पुनरावृत्तीचा मनसुबा उधळला, काँग्रेसचे जितेश आंतापुरकर मोठ्या मताधिक्याने विजयी
नांदेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर-बिलाेली विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज (मंगळवार) पंचायत समितीच्या सभागृहात प्रारंभ झाला आहे. ही मतमोजणी १४ टेबलांवर ३० फेऱ्यांत होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का तीन टक्क्यांनी वाढला. यंदा ६४ टक्के मतदान झाले हाेते. या वाढलेल्या मतदानाचा काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे आणि वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यापैकी काेणाला फायदा हाेणार हे आज समजणार आहे. ३० व्या फेरी अखेर काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर (1,08,840 एकूण मते) 41 हजार 933 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली आहेत.…
Read Moreनांदेडची हृदयद्रावक घटना..’ तुझ्यासाठी मला देवाने पाठवले ‘ म्हणत पुजाऱ्याकडून विवाहितेसोबतच तिच्या ..
Sexual abuse of a married woman by a priest in Nanded विवाहितेचा आंघोळ करतानाचा चोरून फोटो काढून तो समाजात पसरविण्याची धमकी देऊन एका चाळीस वर्षे विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या पुजार्याने ‘ तुझ्यासाठी मला देवानेच पाठवले आहे , असे सांगून पीडित विवाहित महिलेच्या तरुण मुलीवर देखील अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेड येथे उघडकीस आली असून याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या पुजाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, गोपाळ चावडी परिसरातील पुजारी असलेला आरोपी हा मार्च 2015 मध्ये पीडित महिलेच्या घरी गेला होता त्यावेळी पीडित महिला अंघोळ करत असताना…
Read Moreलाखो रुपयांना गंडा घालणारा भोंदू बाबाची अनिस च्या मदतीने भोंदुगिरी उघड. गुन्हा दाखल, आरोपी अटक
नांदेड:- डोंबवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर (39 वर्षे ) यांस 24 लाख रुपयाचा गंडा घातल्या प्रकरणी त्यांचे फिर्यादी वरून माहूर पोलीसांनी दि.13 ऑक्टो.रोजी रात्री 11-46 वाजता विश्वजित रामचंद्र कपिले या भोंदुबाबासह रवि रामचंद्र कपिले,कैलाश रामचंद्र कपिले व सारिका रवि कपिले यांचेवर कलम 420,328,506,34 व महाराष्ट्र नरबळी तसेच ईतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रतिबंध कायदा नियम 2013 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल. सदरील प्रकरण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भोंदूगिरी उघड करून गुन्हा दाखल करण्यास मोलाचे सहकार्य केले. यामध्ये माधव बावगे राज्यप्रधान सचिव अंनिस यांनी माहूर अंनिसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे,…
Read More