सरकारी नोकरीची सुवर्णसंधी कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 10 वी आणि12 वी पास आणि पदवीधर
ESIC Recruitment: Jumbo Recruitment of 3600 Posts in ESIC, Golden Opportunity for Government Jobs for Tenth to Graduate Candidates नवी दिल्ली: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 10 वी आणि12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये (ESIC Recruitment) 3600 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला … Read more