पहिला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा घेऊ शकतो का? कोणती लस चांगली… कोव्हॅक्सिन की, कोव्हिशिल्ड? वाचा लसीबाबत तुमच्या मनातील शंकाची सर्व उत्तर.
पहीला डोस कोव्हॅक्सिनचा आणि दुसरा डोस कोव्हीशिल्डचा, आपण घेऊ शकतो का ? आता देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण अभियान सुरू होईल. त्या पार्श्वभूमीवर लस टोचून घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाचं निरसन होणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर या लसीकरणाबाबत पुढील शंकाचे निरसन करण्यात आलेल्या आहेत. लस टोचून घेण्यापूर्वी नक्की … Read more