उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? अमृता फडणवीसांचा ट्विटद्वारे उद्धव ठाकरेवर टिकास्र

उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? अमृता फडणवीसांचा ट्विटद्वारे उद्धव ठाकरेवर टिकास्र

मुंबई : मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा देणाऱ्या आमदार रवी राणा (Ravi Rana) व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. Where has the devastated Tharki taken our Maharashtra? Amrita Fadnavis’s venomous remarks on Uddhav Thackeray via tweet

यापूर्वी त्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. माफी मागितल्याशिवाय घराबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी दिली. यावरून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले. (Amruta Fadnavis Attacked on uddhav thackeray)

रवी राणा आणि नवनीत राणा यांनी २४ एप्रिल रोजी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर दोन दिवसांपासून चांगलाच वाद निर्माण झाला होता. तसेच शिवसैनिक आक्रमक झाले होते. रवी राणा यांच्या घराबाहेर आणि मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. (Amrita Fadnavis criticizes Uddhav Thackeray via tweet)

त्यांच्या विधानाचा विरोधकांनी चांगलाच विरोध केला. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा केली जाते, पण त्याची साधी दखलंही घेतली जात नाही. सरकार सोयीस्करपणे गप्प का आहे, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता. आता अमृता फडणवीस यांनी ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट करून सरकारला प्रश्न विचारला. Amrita Fadnavis criticizes Uddhav Thackeray via tweet

Amrita Fadnavis criticizes Uddhav Thackeray via tweet

महत्वाच्या बातम्या

<

Related posts

Leave a Comment