गावकामगार पोलीस पाटील संघटना माहूर तालुका कार्यकारिणी गठित !
माहुर:- (प्रतिनिधी आज़ीम सय्यद) दि.20-07-2021रोजी न्यू महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नांदेड जिल्ह्याच्या च्या वतीने
माहूर येथे बालाजी मंगल कार्यालय घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये तालुक्यातील पोलीस पाटील यांना सभासद करण्यात आले व तसेच तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली यामध्ये (Village Workers Police Patil Association Mahur taluka karykarini formed)
तालुकाध्यक्ष दिलीप किसन नरवाडे
सचिव कुंदन कनीराम पवार
उपाध्यक्ष विजय दिगंबर जाधव
कार्याध्यक्ष काशीराम संभाजी वाघाडे
संघटक सय्यद जमालुद्दिन
तालुका महिला आघाडी सौ आशाताई बळीराम मोरे
उप महिला आघाडी सौ चंदाताई विजय ठाकरे
महिला संघटक सौ अनिताताई आनंद बोंडलवार
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल पाटील
कार्यक्रमाचे उद्घाटक मराठवाडा कार्याध्यक्ष मारोतराव कदम पाटील
प्रमुख पाहुणे
नांदेड जिल्हा अध्यक्ष हेमंत गावंडे पाटील
नांदेड जिल्हा उपाध्यक्ष रामदास चव्हाण पाटील
नांदेड जिल्हा सचिव कानोजी मोळके पाटील
नांदेड जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मारुती पांचाळ पाटील
नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष व्यंकट स्वर्णकार पाटील
जिल्हा संघटक रामेश्वर नुचे पाटील पाटील
नांदेड जिल्हा महिला आघाडी सौ सुमन ताई शिवानंद पाटील
नांदेड जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष सौ आशा आडसुळे
विजय रावळे पाटील नांदेड बालाजी पाटील जाधव हादगाव
उपस्थित पोलीस पाटील माहूर तालुका
विजय चव्हाण दासू नाईक तांडा, विजय चव्हाण वसराम तांडा, रघुनाथ धामणकर गोंड खेडी, परसराम भोयर रुई, दामाजी कराळे दहेगाव, गजानन भोयर मुरली, उत्तम राठोड पापलवाडी, शिवप्रसाद कदम बंजारा तांडा, प्रकाश रामटेके मदनपूर, अमोल सोळंके गोकुळ गोंडेगाव, अशोक सावरकर पाथरी, नामदेव राठोड बामणी तांडा, उत्तम पवार पाचुंदा, शंकर बोरकर तांदळा, विलासराव शिंदे भगवती, भीमराव कोडापे सतीगुडा, शेषराव पवार वानोळा, विठ्ठलराव देशमुख उमरा, हे सर्व पोलीस पाटील उपस्थित होते (Village Workers Police Patil Association Mahur taluka karykarini formed)
हे ही वाचा —-————————-
- सावधान! WhatsApp APK स्कॅम: एक क्लिक आणि बँक खाते रिकामे – महाराष्ट्रात वाढत्या तक्रारी
प्रिय वाचकांनो, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर विविध नावाने APK File” प्राप्त होतात तेव्हा त्यात एक - मुंबईत ठाकरेच पाहिजेत ? ठाकरे बंधू एकत्र येण्याविषय मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य ऐन महानगर पालिका निवडणुकीत चर्चेत
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर - गोड साखरेची कडू कहानी पत्नीच्या फेसबुक लाईव्ह चालू असताना नवऱ्याचा दुर्दैवी अंत निष्ठुर नियतीने 3 चिमुकल्यांचा बाप तर वृद्ध मायबापाचा आधार हिरावला…
“टिचभर पोटाच्या खळगीची भिषण करुण कहानीचा दुर्दैवी अंत” The bitter story of sweet sugar: - दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
Malpractices will not be tolerated in the 10th and 12th board exams – District - जालना जिल्हा चिखली येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला राष्ट्रीय पक्षी दिवस.
National Bird Day Celebrated with Enthusiasm at PM Shri Zilla Parishad School in Chikhli

