गावकामगार पोलीस पाटील संघटना माहूर तालुका कार्यकारिणी गठित !

गावकामगार पोलीस पाटील संघटना माहूर तालुका कार्यकारिणी गठित !

माहुर:- (प्रतिनिधी आज़ीम सय्यद) दि.20-07-2021रोजी न्यू महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नांदेड जिल्ह्याच्या च्या वतीने
माहूर येथे बालाजी मंगल कार्यालय घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये तालुक्यातील पोलीस पाटील यांना सभासद करण्यात आले व तसेच तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली यामध्ये (Village Workers Police Patil Association Mahur taluka karykarini formed)
तालुकाध्यक्ष दिलीप किसन नरवाडे
सचिव कुंदन कनीराम पवार
उपाध्यक्ष विजय दिगंबर जाधव
कार्याध्यक्ष काशीराम संभाजी वाघाडे
संघटक सय्यद जमालुद्दिन
तालुका महिला आघाडी सौ आशाताई बळीराम मोरे
उप महिला आघाडी सौ चंदाताई विजय ठाकरे
महिला संघटक सौ अनिताताई आनंद बोंडलवार
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल पाटील
कार्यक्रमाचे उद्घाटक मराठवाडा कार्याध्यक्ष मारोतराव कदम पाटील


प्रमुख पाहुणे
नांदेड जिल्हा अध्यक्ष हेमंत गावंडे पाटील
नांदेड जिल्हा उपाध्यक्ष रामदास चव्हाण पाटील
नांदेड जिल्हा सचिव कानोजी मोळके पाटील
नांदेड जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मारुती पांचाळ पाटील
नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष व्यंकट स्वर्णकार पाटील
जिल्हा संघटक रामेश्वर नुचे पाटील पाटील
नांदेड जिल्हा महिला आघाडी सौ सुमन ताई शिवानंद पाटील
नांदेड जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष सौ आशा आडसुळे
विजय रावळे पाटील नांदेड बालाजी पाटील जाधव हादगाव

उपस्थित पोलीस पाटील माहूर तालुका
विजय चव्हाण दासू नाईक तांडा, विजय चव्हाण वसराम तांडा, रघुनाथ धामणकर गोंड खेडी, परसराम भोयर रुई, दामाजी कराळे दहेगाव, गजानन भोयर मुरली, उत्तम राठोड पापलवाडी, शिवप्रसाद कदम बंजारा तांडा, प्रकाश रामटेके मदनपूर, अमोल सोळंके गोकुळ गोंडेगाव, अशोक सावरकर पाथरी, नामदेव राठोड बामणी तांडा, उत्तम पवार पाचुंदा, शंकर बोरकर तांदळा, विलासराव शिंदे भगवती, भीमराव कोडापे सतीगुडा, शेषराव पवार वानोळा, विठ्ठलराव देशमुख उमरा, हे सर्व पोलीस पाटील उपस्थित होते (Village Workers Police Patil Association Mahur taluka karykarini formed)

हे ही वाचा —-————————-

<

Related posts

Leave a Comment