Maratha Reservation| मराठा समाजाने आता आरक्षण मुळीच मागू नये. तर सर्व आरक्षणे रद्द कशी होतील ह्यासाठी प्रयत्न करावेत.
आरक्षण का दिले होते? किती काळासाठी दिलें होते ? त्यासाठी खलील मुध्ये समाविष्ट करून याचिका दाखल करावे. 1) आरक्षण दहा वर्षासाठी दिले होते आता 70 वर्षे झालीत म्हणून आरक्षण रद्द करावे. 2)…
