Covid-19 फुफ्फुस संसर्गावर Coronavirus रेमडेसिव्हिर प्रभावी, शास्त्रज्ञकडून वापरावर झाले शिक्कामोर्तब!
कोरोना विषाणूने (Coronavirus) बाधित फुफ्फुसांना (Lungs) सक्षम करण्यासाठी ‘रेमडेसिव्हिर’ (Remdesivir) प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगशाळेत (Laboratory) सिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रेमडेसिव्हिरच्या परिणामकारकतेवर अशा प्रकारे शिक्कामोर्तब करणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती…
