लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती | Annabhau Sathe Information

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती | Annabhau Sathe Information

अण्णाभाऊंचा  Annabhau Sathe जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित मातंग समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे Father  name नाव भाऊराव (Bhaurao) सिधोजी साठे आणि आईचे Mother name नाव वलबाई. त्याचे मूळ नाव तुकाराम होते. पत्नी (Wife Name) कोंडाबाई आणि जयवंताबाई (Kondabai and Jayvantabai)  जन्म ठिकाण वेटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) ते शिक्षित नव्हते; त्यांनी प्रयत्नपूर्वक … Read more

कै.आमदार गणपतराव देशमुख डोंगरा एवढा माणूस..!

कै.आमदार गणपतराव देशमुख डोंगरा एवढा  माणूस..!

साधारणतः पंधरा वर्षांपूर्वीचे हे छायाचित्र आहे. एसटी बसमधून खाली उतरणारे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख तथा आबासाहेब आहेत. शुक्रवार, दि. ३० जुलै रोजी रात्री त्यांचे निधन झाले आणि त्यांचा सातारा येथील बस प्रवासाचा प्रसंग आठवला.आमदार कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आबासाहेब होते. आताच्या राजकीय बजबजपुरीत आबासाहेब बसने प्रवास करत … Read more

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई,  दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरिता वैयक्तिक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त … Read more

सोयाबीन पिकांवर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी संदेश |Agricultural message to prevent pest infestation on soybean crops

सोयाबीन पिकांवर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी संदेश |Agricultural message to prevent pest infestation on soybean crops

नांदेड (जिमाका), दि. 30 :- राज्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला असून यावर्षी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा ही कीड पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी व मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा अन्न पुरवठा बंद होऊन … Read more

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गंत रब्बी हंगामातील अनुदानासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गंत रब्बी हंगामातील अनुदानासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 30 (जिमाका) :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्न धान्य, गळीत धान्य, नगदी पिके सन 2021-22 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिंचनसाधने या बाबींचे अनुदान प्राप्तीसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी … Read more

What Is Sarthi,Functions and Objectives ? काय आहे सारथी संस्था , कार्य व उद्दिष्टें बाबत जाणून घ्या सविस्तर…

What Is Sarthi,Functions and Objectives ? काय आहे सारथी संस्था , कार्य व उद्दिष्टें बाबत जाणून घ्या सविस्तर…

मुंबई, दि. २९ :- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक उमेदवारांना उच्च शिक्षणासाठीअर्थसहाय्य देण्यात येते. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे … Read more

एमपीएससी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा, १५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

एमपीएससी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा, १५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय|Clear the way for MPSC’s recruitment process, instructions to send proposals up to 15 August मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त … Read more

आज दि. 28-07-2021 चे मंत्रिमंडळ निर्णय | Maharashtra Goverment Cabinet decision dated 28-07-2021

आज दि. 28-07-2021 चे मंत्रिमंडळ निर्णय | Maharashtra Goverment Cabinet decision dated 28-07-2021

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणारमुंबई, दि. 28 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांप्रमाणे बाधितांना मदत सुरु करण्यात आली असून … Read more

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन |Democracy Day organized on Monday at Nanded District Collector’s Office

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन |Democracy Day organized on Monday at Nanded District Collector’s Office

नांदेड (जिमाका) दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सोमवार 2 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल … Read more

नांदेड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन |Organizing Pandit Deendayal Upadhyay Employment Job Fair

नांदेड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन |Organizing Pandit Deendayal Upadhyay Employment Job Fair

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 29 व 30 जुलै 2021 या कालावधीत 2 दिवसाचे “पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या”चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास इमारत, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice