मराठ्यांनी लढायचं तरी किती आघाड्यांवर..? संघर्ष पाचवीलाच पुजलेला. : Maratha Reservation

मराठ्यांनी लढायचं तरी किती आघाड्यांवर..? संघर्ष  पाचवीलाच पुजलेला. : Maratha Reservation

The Marathas want to fight on many fronts..?
भावानो…!
महाराष्ट्रात चाललंय तरी काय..?
असा प्रश्न मनात उपस्थित व्हायला लागलाय .. त्याला कारणही तसंच आहे.
मराठा आरक्षणाचा दुर्दैवी निकाल मराठ्यांच्या बाजूने..!


पदोन्नती आरक्षणाचा निकाल आपल्या बाजूने लागूनही केवळ एक मंत्र्यांच्या दबावापोटी काढलेला शासकीय आदेशाला स्थगिती मिळते..!
एवढं कमीच होतं..? Maratha Reservation
म्हणून स्वतःला इतिहासतज्ज्ञ समजणारा लेखक आमच्या प्रेरणादायी महापुरुषांवर बदनामीकारक लिखाण करतो..!
आणि एक राजकीय महिला नेत्या त्याला पाठींबा ही देतात..!


संघर्ष तर आमच्या रक्तात आहे..!
पण, वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की अजूनही वेडात दौडणारे मराठे सातच आहेत..?
हो फक्त सातच..
बाकीचे धुंद आहेत आपापल्या पक्षाच्या नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यात..?
संघर्ष तर करणारच..!


कारण, एकाच वेळी मुघल,इंग्रज,पोर्तुगीज, आदिलशाही, निजामशाही, सिद्धी, ह्यांना अंगावर घेऊन पद्धतशीर कार्यक्रम करणाऱ्या शंभूराजांना प्रेरणास्थान मानणारे मराठे आहोत आम्ही ..! Maratha Warriors
पद्धतशीर नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करणार..!

जय शिवराय
जयोस्तु मराठा..!

अतिष गायकवाड
राष्ट्रीय युवक प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघ

<

Related posts

Leave a Comment