नौकरी- IBPS-RRB मार्फत बँकिंग 10000+जागांसाठी मेगा भरती
(IBPS-RRB) IBPS मार्फत 10000+जागांसाठी मेगा भरती
IBPS RRB Recruitment 2021
Total: 10466 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5056
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4119
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 25
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 43
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 09
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 27
7 ऑफिसर स्केल-II (CA) 32
8 ऑफिसर स्केल-II (IT) 59
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 905
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 151
Total 10466
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
- वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
परीक्षा
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021
हे ही वाचा
- एका भारतीय नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये 16 जुलैला फाशी, भारत सरकार आणि कुटुंबाची शेवटची धडपडकेरळच्या पालक्कड जिल्ह्यातील निमिषा प्रिया, एक 37 वर्षीय भारतीय नर्स, येमेनमधील सना येथील तुरुंगात 2017 मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो महदी याच्या
- विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीनी काय मागितलेपंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे
- पन्नास वर्षातील सर्वात मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम: शहरातील रस्त्यांना मोकळा श्वासछत्रपती संभाजीनगर, ज्याला मराठवाड्याची सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जाते, हे शहर ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक विकास यांचा अनोखा संगम आहे.
- आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षण क्षेत्रावर गंभीर आरोप; घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणीन्यूज महाराष्ट्र व्हाईस: मुंबई, दि. २ जुलै २०२५: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर
- बीडमधील उमाकिरणचे अल्पवयीन विद्यार्थिनीवर वाईट किरण लैंगिक छळ विनयभंग, पालकांमध्ये संतापबीड, महाराष्ट्र: बीडमधील उमाकिरण खासगी शिकवणी क्लासेस (Umakiran Coaching Classes) सध्या एका गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आहे. या क्लासेसमध्ये शिकवणुकीला येणाऱ्या एका अल्पवयीन