नौकरी- IBPS-RRB मार्फत बँकिंग 10000+जागांसाठी मेगा भरती
(IBPS-RRB) IBPS मार्फत 10000+जागांसाठी मेगा भरती
IBPS RRB Recruitment 2021
Total: 10466 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5056
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4119
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 25
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 43
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 09
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 27
7 ऑफिसर स्केल-II (CA) 32
8 ऑफिसर स्केल-II (IT) 59
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 905
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 151
Total 10466
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
- वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
परीक्षा
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021
हे ही वाचा
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरलNew Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber; Family Dispute Videos Go Viral छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील दुर्दैवी
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंतHeartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save Him छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज MIDC परिसरातील तिसगाव येथील खवड्या
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावाM Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout & National Security पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेमुळे देशभरात उफाळलेल्या विद्यार्थी असंतोषाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ

