भारतात कोळसा संपला,  बत्ती गुलचे संकट, औष्णिक वीज प्रकल्पमधे कोळसा टंचाई

भारतात कोळसा संपला, बत्ती गुलचे संकट, औष्णिक वीज प्रकल्पमधे कोळसा टंचाई

India runs out of coal, the Batti Gul crisis, coal shortages in thermal power projects

नवी दिल्ली : भारतात कोळसा संकट निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. पर्यायाने औष्णिक वीज प्रकल्पात वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. Eight days of coal in the project ; Power generation is likely to be disrupted. India runs out of coal, the Batti Gul crisis, coal shortages in thermal power projects

देशात १०३ औष्णिक वीज प्रकल्प आहेत. यअ प्रकल्पात केवळ आठ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा शिल्लक असल्याचे वृत्त आहे. हे सर्व प्रकल्प हे कोळशावर चाललात. तो जर मिळाला नाही तर वीज निर्मितीवर मोठा परिणाम होणार आहे. India runs out of coal, the Batti Gul crisis, coal shortages in thermal power projects

महाराष्ट्रासह अनेक राज्यात हे प्रकल्प असून तेथे ही कोळसा टंचाई दोन महिन्यापासून निर्माण झाली आहे. राज्यातील आठ प्रकल्पात कोळशाचा ठणठणाट आहे. देशातील १०३ प्रकल्पामध्ये आठ दिवसाचा कोळसा उरला आहे. १० प्रकल्पामध्ये तो पूर्ण संपला आहे. कोळसा नाही तर हे प्रकल्प चालविणार तर कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ८८ प्रकल्पात ४ दिवसांचा कोळसा साठा उरला आहे. India runs out of coal, the Batti Gul crisis, coal shortages in thermal power projects

एनटीपीसीतील अनेक कारखान्यातील कोळसा संपला असून, केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसा कंपनीकडे शिल्लक आहे. ऊर्जा राज्य मंत्री भरत सिंह सोळंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार तालचेर, कहलगाव, या कारखान्यातील कोळसा संपला असून, बदरपुर टीपीएसमध्ये पाच दिवस पुरेल इतका तर दादरी एनसीटीटीपीमध्ये केवळ सात दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याचे ते म्हणाले.

===================================================================================

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice