भारतातील तरुणांना आता चार वर्षासाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची अग्निपथ योजना Agnipath जाहीर केली या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निविर Agniveer असं म्हटलं जाणार आहे. भारताचे रक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसह पत्रकार परिषद घेतली आणि तिथे अग्निपथ योजनेची घोषणा केली. अग्नीपथ योजना 2022 योजने बद्दल मराठी मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तर चला सर्वात आधी आपण पाहू या अग्निपथ योजना म्हणजे काय ? अग्निपथ योजना – Agneepath Yojna (scheme) Information भारतीय सशस्त्र सेवांमध्ये अलीकडेच…
Read More