Rajyasabha Election| राज्यसभा निवडणक सहाव्या जागेसाठी होणारी लढत प्रतिष्ठेची; या 29 जणांना महत्त्व, काय असेल घोडेबाजाराचे गणित

Rajyasabha Election| राज्यसभा निवडणक सहाव्या जागेसाठी होणारी लढत प्रतिष्ठेची; या 29 जणांना महत्त्व, काय असेल घोडेबाजाराचे गणित

Election prestige for the sixth seat of the Rajya Sabha; The importance of these 29 MPs मुंबई – सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने, आता राज्यसभा निवडणकीत (Rajyasabha Election) चुरशीचा सामना रंगणार हे नक्की झाले आहे. शिवसेनेने (Shivsena) दोन आणि भाजपाने (BJP) प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणार उतरवल्याने आता दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातही सहाव्या जागेसाठी … Read more

राज्यसभा निवडणूक- “भाजपच्या कारस्थानाचा मुखवटा शाहू महाराजांनी फाडला”

राज्यसभा निवडणूक- “भाजपच्या कारस्थानाचा मुखवटा शाहू महाराजांनी फाडला”

राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांचे आभार मानले आहेत. ‘शाहू छत्रपती महाराजांनी शिवसेनेला बदनाम करणाऱ्या भाजपचा मुखवटा फाडला, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते याबाबत प्रसार माध्यमांशी बोलत होते.राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील वातावरण चांगलच तापलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा आरोप संभाजीराजेंनी … Read more

संभाजीराजेची राज्यसभा अपक्ष लढविणाची घोषणा व सहाव्या जागेच दुखण

संभाजीराजेची राज्यसभा अपक्ष लढविणाची घोषणा व  सहाव्या जागेच दुखण

जुन महिन्यात राज्यसभेच्या सहा जागेपैकी एक एक जागा राष्ट्रवादी, काँग्रेस, आणि सेना लढवणार दोन जागा भाजपा लढवणार म्हणजे खात्रीशीर निवडून येण्यासाठी जी 42 मते लागतात ती यांचा कडे आहेत. आता सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष थांबनार आहेत.या साठी राष्ट्रवादी ने त्यांना आपला पाठिंबा दिला आहे ,पण या जागेसाठी सेना आग्रही आहे. त्यांना पण ही जागा … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice