भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रतापचंद्र सारंगी हे गुरुवारी जखमी झाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का दिल्याने ते खाली पडले. संसदेबाहेर मकर द्वारजवळ INDIA ब्लॉक आणि भाजपच्या खासदारांचा समावेश असलेल्या निषेधादरम्यान ही घटना घडल्याने नव्या वादाला तोंड फुटले. बाचाबाचीनंतर सारंगीला डोक्याला मार लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. MP Pratapchandra Sarangi is injured; BJP MP hit me, was pushing me – Rahul Gandhi सारंगी यांनी स्पष्ट केले की ते पायऱ्यांवर उभे असताना राहुल गांधींनी ढकललेला दुसरा खासदार त्यांच्या अंगावर पडला आणि त्यामुळे त्यांना दुखापत झाली. सारंगी यांनी पत्रकारांना सांगितले…
Read MoreTag: Rahul Gandhi
सावरकरनीं इंग्रजांकडे माफीपत्र लिहून नौकरी मागितली ; शिंदे सरकार पन्नास खोके – राहुल गांधी पत्रकार परिषद
Savarkar wrote an apology letter to the British and asked for a job; Shinde Sarkar Panas Khoke – Rahul Gandhi Press Conference विदर्भ:- मागील आठ वर्षांमध्ये भारतात भीती पसरवली जात आहेत. भाजप नेते देशातल्या शेतकऱ्यांशी आणि युवकांशी बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रश्न कळत नाहीत. म्हणून आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली. ही यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर, अशी जाणार आहे. अकोला येथून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनी देशाला रस्ता दाखवला. देशाला लढण्याची प्रेरणा गांधींनी दिली. त्यामुळे ही आजची लढाई समजून घेणं गरजेचं आहे. भाजपचा मीडियावर कंट्रोल…
Read Moreभारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल! राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा
Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन राहुल गांधींनी नांदेडच्या देगलूर येथे महाराष्ट्रातील पहिली सभा घेतली. राहुल गांधींची ही यात्रा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी आहे. ही यात्रा महाराष्ट्रात पुढचे दिवस असणार आहे. त्यांनी आज नांदेडमधील गुरुद्वारमध्ये जाऊन दर्शन घेतलं. राहुल गांधींची 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे जाहीर सभा होईल. Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir राहुल गांधी…
Read MoreRajiv Satav Death : पक्षाच्या बाहेरसुद्धा मैत्री जपणारा मित्र हरपला : भाजप नेते रावसाहेब दानवे
राजिव सातव यांच्या जाण्यामुळे संबध महाराष्ट्राचेच नव्हेतर संपुर्ण भारतीय राजकारणाचे नुकशान झाले आहे. पक्षापलीकडे आमचे संबध होते. गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. राज्यभरातून सातव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती. Rajiv Satav Passes Away : पक्षाच्या बाहेरसुद्धा मैत्री जपणारा मित्र हरपला : भाजप नेते रावसाहेब दानवे
Read MoreRajiv Satav Death : काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचं निधन; पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…
पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव सातव यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदा नेता अशी राजीव सातव यांची ओळख होती. गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. राज्यभरातून सातव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती. आज सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजीव सातव यांच्या निधनाची दुःखद बातमी अधिकृतपणे ट्वीट करुन दिली.
Read More