पोलीस भरती 18 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

पोलीस भरती  18 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

मुंबईः राज्यातील तरुणांसाठी (Maharashtra Youth) आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरती (Police Recruitment) जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती स्थगित झाली होती. आता ही प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात (Police Recruitment advertisement) प्रसिद्ध करण्यात आली आहे. Police Recruitment More than 18 thousand Posts Recruitment, Online Application Process Start आता … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice