PMC Recruitment 2022|पुणे महानगरपालिका विविध पदांसाठीभरती

PMC Recruitment 2022|पुणे महानगरपालिका विविध पदांसाठीभरती

PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिका (PMC) सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यासारख्या विविध वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या पदांच्या 448 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्जाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच pmc.gov.in उपलब्ध आहे. पीएमसी ऑनलाइन अर्ज 20 जुलै 2022 पासून उपलब्ध असेल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी (Candidates) अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. एकूण रिक्त पदांपैकी लिपिक टंकलेखक 200, कनिष्ठ अभियंता (जेई) साठी 144, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक 100 आणि…

Read More