भारतात एप्रिल पासून आर्थिक क्षेत्रात मोठे बदल, कर सवलत बँक चार्जेस, पॅन,आधार आणि बरच काही वाचा सविस्तर तुमच्या फायद्याची गोष्ट

भारतात एप्रिल पासून आर्थिक क्षेत्रात मोठे बदल, कर सवलत बँक चार्जेस, पॅन,आधार आणि बरच काही वाचा सविस्तर तुमच्या फायद्याची गोष्ट

Big money rule changes from April 1: Tax relief, UPI deactivation, PAN-Aadhaar impact and more भारतातील आर्थिक वर्ष 2023-24 मार्च अखेर संपलं नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं प्रत्येक वर्षी आर्थिक नियमावली काही बदल होत असतात. Big money rule changes from April 1: Tax relief, UPI deactivation, PAN-Aadhaar impact and more त्याचा सामान्य व्यक्तींना काय फायदा होतो काय तोटा होतो किंवा त्यांनी काय नव्याने केलं पाहिजे याविषयी आपण या ब्लॉगमध्ये सविस्तर वाचणार आहोत आपण न्यूज महाराष्ट्र वाईस हा वाचकांच्या पसंतीचा ब्लॉग वाचत आहात. तर पाहूया या आर्थिक वर्षात काय बदल आहेत.…

Read More