पंजाबच्या लुधियाना येथे राहणाऱ्या एका शेतक्याकडे 51 लाखांची म्हैस असून या म्हशीच्या संरक्षणासाठी दोन अंगरक्षक नेहमी उपस्थित असतात. जेणेकरून कोणी म्हैस चोरुन नहू नये. म्हशीचे मालक सुखबीर ढांडा यांच्यानुसार त्याने त्या म्हशीचे नाव सरस्वती असे ठेवले आहे. सरस्वतीची किंमत 51 लाख रुपये असून दररोज 33 लिटर दूध देते. यामुळे त्यांची भीती आहे की कोणी त्यांच्या म्हशी चोरी करणार नाही. पवित्र सिंह यांनी सांगितले की, त्याने हरियाणाच्या हिसार येथील एका शेतकऱ्याकडून सरस्वती नावाची म्हैस 51 लाख रुपयात विकत घेतली आहे. माछीवाडापासून आठ किमी अंतरावर असलेल्या राजूर गावात राहणारे सुखबीर ढांडा हे…
Read More