मराठा आरक्षण अंदोलन पेटणार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला हा निर्णय

मराठा आरक्षण अंदोलन पेटणार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला हा निर्णय

MUMBAI : ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही शासनाकडे प्रमुख मागण्या केल्या होत्या. १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रमुख मंत्रिगणांसोबत झालेल्या बैठकीमध्ये या मागण्या शासनाने मान्य करून त्या पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ मागितला होता. आम्ही दीड महिन्यांचा वेळ दिला मात्र आज आठ महिने उलटले तरी अद्याप समाजाच्या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. यामुळे, समाजाला न्याय मिळावा यासाठी २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथून मी स्वतः आमरण उपोषणास बसणार आहे. समाजाच्या प्रमुख मागण्या, त्यांची सद्यस्थिती व आमच्या अपेक्षा : मराठा…

Read More

मराठा आरक्षण केंद्र राज्य करु नका, लोकप्रतिनिधीनो कृती करा, अशोक चव्हाण अनुपस्थित का? – संभाजीराजे

मराठा आरक्षण केंद्र राज्य करु नका, लोकप्रतिनिधीनो कृती करा, अशोक चव्हाण अनुपस्थित का? – संभाजीराजे

नांदेड | मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी आंदोलनं झाली. छत्रपती संभाजी राजे हे सध्या प्रत्येक जिल्ह्यातील लोकांची मतं जाणून घेत आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याला सर्वपक्षीय नेते पाठींबा देताना आपण पाहिलं असेल. पण आज नांदेड येथे अशोकराव चव्हाण हे अनुपस्थित होते. यावरून चांगलंच वातावरण पेटलं आहे. संभाजीराजे यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. अशोकरावांकडे मराठा आरक्षणाबाबत कोणतंच उत्तर नाही. म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, अशी टीका संभाजीराजे यांनी केली आहे. अशोकराव हे दिल्लीला आले होते ते सर्वांना…

Read More

फिरुन फिरुन येतात आणि मराठा आरक्षणावरच , OBC चं काय? प्रीतम मुंडेंच्या भाषणातील शब्द आणि शब्द

फिरुन फिरुन येतात आणि मराठा आरक्षणावरच , OBC चं काय? प्रीतम मुंडेंच्या भाषणातील शब्द आणि शब्द

नवी दिल्ली : भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरुन लोकसभेत आपलं मत मांडलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन करताना ठाकरे सरकारवर (Thackeray Sarkar) हल्लाबोल केला. तसंच प्रत्येक नेता येतो आणि केवळ मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) बोलत आहेत, पण OBC आरक्षणाचं काय असा सवाल प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत विचारला. Pritam Munde speech in the Lok Sabha on the issue of Maratha reservation. प्रीतम मुंडे यांचं भाषण जसेच्या तसं — अनेक लोकांची मतं ऐकली, मी विचार करतेय, या बिलने काय साध्य केलं? तर राज्यांचे अधिकार होते,…

Read More

नरेंद्र पाटलांनी हातावर गोंदलं ‘देवेंद्र’ नाव; म्हणाले, “छातीवर गोंदवणार होतो, पण…”

नरेंद्र पाटलांनी हातावर गोंदलं ‘देवेंद्र’ नाव; म्हणाले, “छातीवर गोंदवणार होतो, पण…”

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील सध्या आपल्या टॅटूमुळे चर्चेत आहेत. नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर चक्क राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू काढला आहे. ‘देवेंद्र’ असा टॅटू आपल्या मनगटावर काढला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. (Narendra Patil has a tattoo name of Devendra on his hand) “आमच्या ह्रदयात, ओठावर देवेंद्र आहेत. फक्त अधिकृतपणे आता टॅटू काढला आहे. त्यामुळे ज्याच्या हातावर आणि ओठावर देवेंद्र आहे त्याने हातावर काढला आहे. एक आठवडा आधी पाटणच्या दौऱ्यावर असताना मी हा…

Read More

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा !

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा !

मुंबई, दि. ४ : एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. श्री. चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकरणी निकाल देताना १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना राहिलेले नसून, ते अधिकार केंद्राकडे आहेत, तसेच मराठा…

Read More

What Is Sarthi,Functions and Objectives ? काय आहे सारथी संस्था , कार्य व उद्दिष्टें बाबत जाणून घ्या सविस्तर…

What Is Sarthi,Functions and Objectives ? काय आहे सारथी संस्था , कार्य व उद्दिष्टें बाबत जाणून घ्या सविस्तर…

मुंबई, दि. २९ :- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक उमेदवारांना उच्च शिक्षणासाठीअर्थसहाय्य देण्यात येते. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि आमच्या संस्थेमध्ये जोरदार क्षेत्रांचा समावेश आहे, संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन करणे. http://sarthi-maharashtragov.in/ या वेबसाईट वेळोवेळी भेट द्यावी सूचना वाचव्यात व विविध उपक्रमाचा लाभ घ्यावा.…

Read More

Ashok Chavan’s letter to all party MPs for Maratha reservation

Ashok Chavan’s letter to all party MPs for Maratha reservation

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. श्री. चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले असून, या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता विषद केली आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी दिलेला निकाल व त्या अनुषंगाने निर्माण…

Read More

मराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या 11 प्रश्नावर शिवसेना खासदार पंतप्रधानांना भेटणार

मराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या 11 प्रश्नावर शिवसेना खासदार पंतप्रधानांना भेटणार

नवी दिल्ली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली. आम्हाला अभ्यास शिकवू नका. आधी मराठ्यांना आरक्षण द्या. मग आम्हाला शिकवा, असा हल्ला चढवतानाच मराठा आरक्षणावर आम्ही रावसाहेब दानवेंचं कोचिंग करू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. (Shiv Sena MP will meet the Prime Minister on 11 Points With Maratha reservation raised by Chief Minister Uddhav Thackeray) संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची आज बैठक पार पडली. यावेळी राऊत यांनी मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रातील काही प्रश्न…

Read More

अशोक चव्हाण दिल्लीत, मराठा आरक्षणासाठी नेत्यांच्या भेटीगाठी |Ashok Chavan in Delhi For Maratha Reservation

अशोक चव्हाण दिल्लीत, मराठा आरक्षणासाठी नेत्यांच्या भेटीगाठी |Ashok Chavan in Delhi For Maratha Reservation

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कंबर कसली आहे. संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघावा म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत आले आहेत. त्यांनी काँग्रेससह शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत लावून धरण्याची विनंतीही त्यांनी या नेत्यांना केली आहे. (ashok chavan meet mallikarjun kharge and sanjay raut to maratha reservation issue) अशोक चव्हाण एकटेच दिल्लीत आले आहेत. दोन दिवसांपासून ते दिल्लीत आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जावा, असा त्यांचा प्रयत्न…

Read More

Maratha Reservation |मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना मुस्लिम समाजाने पाठवले एक हजार पत्र

Maratha Reservation |मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना मुस्लिम समाजाने पाठवले एक हजार पत्र

माहूर येथील मुस्लिम युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थिती मध्ये राबविली मोहीम! एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी’ मोहिमे अंतर्गत पंतप्रधानाला तर मुस्लिम आरक्षणासाठी मुखमंत्र्याना पाठविले पत्र! One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation माहूर:- मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम राष्ट्रवादी युवकने हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजातील युवकांनी मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर मुस्लिम आरक्षणासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…

Read More