महसूल विभागात 13536 रिक्त जागांसाठी तलाठी, लिपिक, शिपाई संवर्गासाठी भरती होणार

महसूल विभागात 13536 रिक्त जागांसाठी तलाठी, लिपिक, शिपाई संवर्गासाठी भरती होणार

Mahsul Vibhag Bharti महसूल विभागातली ही सगळी पदे एकदाच भरण्यात येणार असून यामध्ये तब्बल 13536 पदे रिक्त आहेत तलाठी संवर्गाची 5030 पदे रिक्त असून 4122 पदांसाठी भरती Recruitment for Talathi, Clerk, Sepoy Cadre for 13536 Vacancies in Revenue Department नियोजन केले आहे. शिपाई पदासाठी 2375 जागा रिक्त आहेत.याशिवाय कनिष्ठ लिपिक 532 जागा, मंडळ अधिकारी अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, लघुटंकलेखकच्या 25 ते 75 जागा रिक्त आहेत, या रिक्त जागा न भरल्यामुळे एकच अधिकाऱ्याकडे जास्तीत जास्त कामे येऊ लागलेत आणि याचा सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. Recruitment for Talathi, Clerk, Sepoy…

Read More