खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी; भाजपच्या खासदाराने मला मारल,धक्काबुक्की करत होते- राहुल गांधी

खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी; भाजपच्या खासदाराने मला मारल,धक्काबुक्की करत होते- राहुल गांधी

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रतापचंद्र सारंगी हे गुरुवारी जखमी झाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का दिल्याने ते खाली पडले. संसदेबाहेर मकर द्वारजवळ INDIA ब्लॉक आणि भाजपच्या खासदारांचा समावेश असलेल्या निषेधादरम्यान ही घटना घडल्याने नव्या वादाला तोंड फुटले. बाचाबाचीनंतर सारंगीला डोक्याला मार लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. MP Pratapchandra Sarangi is injured; BJP … Read more

Maharashtra Assembly Election 2024 | मोदीजी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मुख्यमंत्रीपदापासून एकनाथ शिंदेंची माघार की मजबुरी?

Maharashtra Assembly Election 2024 | मोदीजी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मुख्यमंत्रीपदापासून एकनाथ शिंदेंची माघार की मजबुरी?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला पाच दिवस उलटूनही महायुतीला अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करता आलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकार स्थापनेत माझ्या बाजूने कोणताही अडथळा नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील, तो मला … Read more

लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..

लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..

राज्यातील जनतेने आज सत्ताधारी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण झाली असून विधानसभेच्या २८८ पैकी २३१ पेक्षा अधिक जागा जिंकत युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १३० पेक्षा अधिक जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Maharashtra Assembly Elections 2024 BJP Mahayuti Victory फडणवीस हे राज्याचे नवे … Read more

कोण आहेत चर्चेत असलेले आमदार शहाजी बापू पाटील? काय झाडी, काय डोंगार, काय हाटील! ?

कोण आहेत चर्चेत असलेले आमदार शहाजी बापू पाटील? काय झाडी, काय डोंगार, काय हाटील! ?

शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील MLA Shahaji bapu patil सोशल मीडियावर चर्चेत आहेत. शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी गुवाहाटीचं केलेलं वर्णन सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Shivsena Ex Leader Eknath Shinde यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा, पक्षाचे … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice