आज दि. 08-12-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

आज दि. 08-12-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

Maharashtra-government-cabinet-decision-on-date-08-12-2021 राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विद्यावेतनावर इंटर्न म्हणून…

0 Comments
आज दि. 29-11-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

आज दि. 29-11-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

maharashtra-government-cabinet-decision-on-date-19-11-2021/ मुंबई, दि. २९ : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…

0 Comments
आज दि. 13-10-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

आज दि. 13-10-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

maharashtra government cabinet decision on date 13-10-2021 अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्यराज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या…

0 Comments
आज दि. 06-10-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

आज दि. 06-10-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

Maharashtra government cabinet decision on date 06-10-2021 मुंबई, दि. 6 : किमान आधारभूत किंमत योजनेंतील 2020-21 मधील खरीप व रब्बी या दोन्ही पणन हंगामात धान खरेदीतील तांदळाच्या वाहतुकीच्या 422 कोटी…

0 Comments
आज दि. 22-09-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

आज दि. 22-09-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणारमुंबई, दि. २२ : राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…

0 Comments
आज दि. 15-09-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय वाचा सविस्तर
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

आज दि. 15-09-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय वाचा सविस्तर

मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणारमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण ठेवून, ओबींसीसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित…

0 Comments
आज दि. 08-09-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय| Maharashtra Government Cabinet Decision
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

आज दि. 08-09-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय| Maharashtra Government Cabinet Decision

मुंबई, दि. 8 : महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

0 Comments
आज दि. 01-09-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय| Maharashtra Government Cabinet Decision
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

आज दि. 01-09-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय| Maharashtra Government Cabinet Decision

राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळाशैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव…

0 Comments