Khalapur Irshalgad Landslide| रायगड खालापूर इर्शाळवाडी गाववर दरड कोसळून 100 जण अडकल्याची शक्यता

Khalapur Irshalgad Landslide| रायगड खालापूर इर्शाळवाडी गाववर दरड कोसळून 100 जण अडकल्याची शक्यता

महाराष्ट्रात सध्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalgad) (इर्शाळगड ) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. Khalapur Irshalgad Landslide गावात 50 ते 60 घरांची वस्तीया गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील…

Read More