भारतात 24 तासांमध्ये 2 हजार 685 नवे रुग्ण आढळलेत. तर 33 जणांचा मृत्यू झालाय. तर अॅक्टीव कोरोना रुग्णांची संख्या देशभरात १६ हजार इतकी झालीय. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचं प्रमाण 98.75 टक्के आहे, अशी माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. Corona situation again alarming in cautious country; 33 deaths in 24 hours कोरोनाचे रुग्ण वाढवण्याचं प्रमाण 0.04 टक्के असल्याचं देखील आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. मागील 24 तासंमध्ये झालेल्या 3मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 572 झालीय. तर कोरोना रुग्णांचा आजपर्यंतचा आकडा 4 कोटी 31 लाख 50 हजार 215 झालाय.…
Read More