Corona News | सावधान देशात कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

Corona News | सावधान देशात कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

भारतात 24 तासांमध्ये 2 हजार 685 नवे रुग्ण आढळलेत. तर 33 जणांचा मृत्यू झालाय. तर अॅक्टीव कोरोना रुग्णांची संख्या देशभरात १६ हजार इतकी झालीय. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचं प्रमाण 98.75 टक्के आहे, अशी माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. Corona situation again alarming in cautious country; 33 deaths in 24 hours कोरोनाचे रुग्ण वाढवण्याचं प्रमाण 0.04 टक्के असल्याचं देखील आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. मागील 24 तासंमध्ये झालेल्या 3मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 572 झालीय. तर कोरोना रुग्णांचा आजपर्यंतचा आकडा 4 कोटी 31 लाख 50 हजार 215 झालाय.…

Read More

Monkeypox| कोरोनानंतर जगात मंकीपॉक्स आजाराची दहशत ; अनेक देशात वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांमुळे चिंता

Monkeypox| कोरोनानंतर जगात मंकीपॉक्स आजाराची  दहशत ; अनेक देशात वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांमुळे चिंता

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता मंकीपॉक्सची (Monkeypox) दहशत निर्माण झाली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने शुक्रवारी मंकीपॉक्सची लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे युरोपियन राष्ट्रे स्पेन, इटली, पोर्तुगाल, स्वीडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्ससह आफ्रिकेच्या काही भागांमध्येदेखील स्थानिक आजारांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहे. दरम्यान, वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. (Monkeypox Virus News In Marathi) एका फ्रेंच अधिकाऱ्याने सांगितले की, एका 29 वर्षीय व्यक्तीची मंकीपॉक्स चाचणी सकारात्मक आली असून, बेल्जियनमध्ये या विषाणुची दोन प्रकरणे समोर आली आहे. तर, स्पेनमध्ये आज 14 नवीन रूग्णांची भर…

Read More

तिसरी लाट सुरु झालीये, कोरोना निर्बंधाबाबत नागरिकांनी सहकार्य करावं- आरोग्यमंत्री राजेश टोपे

तिसरी लाट सुरु झालीये, कोरोना निर्बंधाबाबत नागरिकांनी सहकार्य करावं- आरोग्यमंत्री राजेश टोपे

The third wave has started, citizens should cooperate regarding corona restriction – Health Minister Rajesh Tope मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राकडून आलेल्या सूचनांबाबत माहिती देण्यात आली आहे. जास्त रुग्णांना लक्षण नाहीत, लक्षणं असणाऱ्य रुग्णांची संख्या कमी आहे. होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन हेल्थ कीट देणार आहेत, त्यात सॅनिटायझर, 10 मास्क, माहिती पुस्तिका, 10 पॅरासिमॉल टॅबलेट, 20 मल्टी व्हिटॅमिनच्या टॅबलेट असणार आहेत. तशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच क्वारंटाईन काळ हा सर्व राज्यात सात दिवसांचाच राहणार आहे. अशी माहिती टोपेंनी दिली आहे. कॉल सेंटरवरून…

Read More

लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध, राज्यात नवे नियम काय ? वाचा सविस्तर

लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध, राज्यात नवे नियम काय ? वाचा सविस्तर

Strict restrictions like lockdown, new rules in the state? नवीन वर्षाला सुरुवात होताच, महाराष्ट्रात रोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक आकडेवारी सुरु झालीय.त्यामुळं आता गर्दी रोखून संसर्गाला आळा घालण्यासाठी, निर्बंध लावण्याची तयारी सरकारनं केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयात आरोग्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची बैठक घेतली. या बैठकीत पूर्ण लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध लावण्यावर एकमत झालंय. महाराष्ट्रात 1 जानेवारीपासून कोरोनाच्या संसर्गात झपाट्यानं वाढ झालीय. त्यातच एकूण रुग्णसंख्येच्या 58 % नवे रुग्ण मुंबईतच आढळत आहेत. मागील काही दिवसातील आकडेवारी 1 जानेवारीला महाराष्ट्रात 9 हजार 170 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, 2 जानेवारीला…

Read More

पुन्हा विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद वर्ग व परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

पुन्हा विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद वर्ग व परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

Covid-19 and Omycron background closed again – University and college classes and exams online till February 15 – Higher and Technical Education Minister Uday Samant मुंबई, दि. 5 : कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली. (Covid-19 and Omycron background closed again – University and college classes and exams online till February 15 – Higher and…

Read More

मोठी बातमी ! कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता, राज्यातील हॉटेल्स, दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

मोठी बातमी ! कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता, राज्यातील हॉटेल्स, दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

मुंबई, दि 18 : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील. कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले…

Read More

Corona Vaccine|कोविड -19 लस घेण्याचे फायदे जाणून घ्या

Corona Vaccine|कोविड -19 लस घेण्याचे फायदे जाणून घ्या

कोविड महामारीमुळे जागतीकस्तरावर मोठे नुकसान झाले. मानवजातीला तेव्हापासून समजले आहे की हा व्हायरस गतीमान जगाला कसे थांबवू शकतो. सुदैवाने, या संकटाच्या काळात जागतिक स्तरावर महामारी रोखण्यासाठी एकत्रीत केलेले प्रयत्न देखील सर्वानां दिसुन आले याचे कारण एकत्रीत केलेले प्रयत्नमुळे Corona Vaccine कोविड -19 लस कमी वेळेत विकसित करता आली.कोरोना विषाणूचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आपल्या भारत देशानेही सर्वात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी केलेले प्रयत्न जगाने पाहिले आहेत. जर तुम्ही भारतात राहत असाल लसीबाबत काही शंका वाटत असेल या दुविधा विचारत असाल आणी तुम्ही अजुन कोरोनाची लस घेतेलेली नसेल तर खालील फायद्यांमुळे आपण ते…

Read More

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

मुंबई, दि.११: कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण ( जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत. या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात ८० टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे दिसून येते…

Read More

Corona third Wave| कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Corona third Wave| कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ६ : राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.To avoid the third wave of corona, strict rules must be followed – Chief Minister Uddhav Thackeray राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकाच्या इंडियन हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंटस असोसिएशन – आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या…

Read More

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता 26 जून रोजीच्या आदेशानुसार लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करुन शासनाच्या पुढील आदेशापर्यंत 3 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सेवाचा तपशिल व निश्चित करण्यात आलेल्या वेळा पुढीलप्रमाणे राहतील. सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा- सर्व अत्यावश्यक व अत्याश्यक नसलेली (शॉपींग मॉल सहीत) हे दररोज रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहतील व शनिवार…

Read More