भारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योजना राबवायला सुरुवात केली होती. परंतु या योजना राबवत असताना यामध्ये सरकारी कर्मचाऱ्या ऐवजी Contractual Employee भरती केले आहेत. शिक्षण विभागात 1994 पासून विविध योजना राबविण्यासाठी सुरुवात झालेली होती. त्यासाठी महाराष्ट्रात 1997 पासून डीपीइपी हा प्रकल्प राबवायला सुरुवात झाल्याने त्या प्रकल्पांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून सर्व शिक्षण मोहीम त्यानंतर सर्व शिक्षा अभियान त्याच्यानंतर एम एच -8 आणि आता समग्र शिक्षा MH- 394 नवीन शैक्षणिक धोरण या योजना मार्फत रबवायला…
Read More