पाण्याची वाफ घेताय ! (Water vapor) त्यामध्ये हे टाकून वाफ घ्या. कान,नाक,घसा यांना आराम मिळेल. जंतुसंसर्ग होणार नाही.

मित्रानो आजच्या लेखा मध्ये आपण पाण्याची वाफ घेण्याचे फायदे या बदल आपण जाणून घरणार आहोत. आज च्या या युगात खुप पदूषण तसेच साथीचे रोग सुरु आहेत; वातावरणात बरेच पदूषण असून लोकं वातारण बदल झालं कि कांहीना काही तरी आजार होत असतात. या पासून सावधान राहण्यसाठी खुप प्रयत्न कारतोत तरी सुद्धा आपल्याला काही तरी त्रास होतोच. मग आपण घरगुती उपाय करोत किंवा दवाखान्यात जाऊन औषध घेतो. पाण्याची वाफ घेण्याचे फायदे आपल्या आयुर्वेदिक शास्त्रा मध्ये बरेच उपाय दिले आहेत. ते केल्याने आपल्याला कमी प्रमाणत संसर्ग किंवा त्रास होतो. खुप सोपे उपाय असल्यामुळे…

Read More