बीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी शनिवार (दि.२८) रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. All-party march in Beed to demand justice for the family of Sarpanch Santosh Deshmukh of Massajog मस्ससाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलेली होती. आज सर्व पक्षीय बैठकीमधील सर्व जातीय समाज बांधवांच्या भावना तीव्र होत्या ज्या पद्धतीने एखादा इसीस तथा तालीबानी अतिरेकी नक्षलवादी जसे हाल हाल करून क्रुरु पद्धतीने मारतात तशाच मानसिकतेने संतोष देशमुख…
Read More