Career Guidance| १० वी नंतर काय? क्षेत्र कसं निवडायचं? विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करणारे मार्गदर्शन
दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडताना स्वतःमधील क्षमता (टॅलेंट), आवड यांची सांगड घालून करिअरची निवड करावी लागते. दहावीनंतर काय करायचे यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन मिळवत आहेत. स्वतःची आवड व क्षमतांची तपासणी करुन त्यांना करिअरची वाट निवडावी लागणार आहे. त्यांच्यासमोर कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसोबत अभियांत्रिकी व आयटीआयसारखे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचे भवितव्य … Read more