नवी दिल्ली | भारतीय स्टेट बँकेत आपले खाते असणाऱ्या देशातील सर्व ग्राहकांना बँकेने आपल्या खात्यावरील पैसे सुरक्षित ठेवण्यास संदर्भात विशेष माहिती दिली आहे. या माहितीमुळे आपली सायबर फसवणूकची पूर्णपणे बंद होऊ शकते. यासंदर्भात बँकेने सांगितले आहे की, खातेदाराने भारतीय स्टेट बँकेकडे आपल्या पैशाची गुंतवणूक करावी आपल्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी बँकेने एकूण आठ उपाय सांगितलेले आहेत. त्या संदर्भात प्रत्येक खातेदाराने लक्ष देणे आवश्यक आहे. State Bank of India said eight SURAKSHA security measures to prevent cyber fraud • प्रत्येक व्यक्तीने इंग्रजी SURAKSHA , सुरक्षा हा शब्द नेहमी लक्षात ठेवला पाहिजे.S – म्हणजे…
Read More