नांदेड आयटीआयमध्ये 4 हजार 156 जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ; ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड आयटीआयमध्ये 4 हजार 156 जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ; ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 23 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये सन 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय आयटीआयत 2 हजार 616 तर खाजगी आयटीआयत 1 हजार 540 जागा अशा एकूण 4 हजार 156 जागेसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतीनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी केले आहे. इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेत आयटीआयच्या विविध ट्रेडला मागणी अधिक आहे. Admission process started for 4 thousand 156 seats in Nanded ITI; Appeal to register online application…

Read More