गावकामगार पोलीस पाटील संघटना माहूर तालुका कार्यकारिणी गठित !

गावकामगार पोलीस पाटील संघटना माहूर तालुका कार्यकारिणी गठित !

माहुर:- (प्रतिनिधी आज़ीम सय्यद) दि.20-07-2021रोजी न्यू महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नांदेड जिल्ह्याच्या च्या वतीनेमाहूर येथे बालाजी मंगल कार्यालय घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये तालुक्यातील पोलीस पाटील यांना सभासद करण्यात आले व तसेच तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली यामध्ये (Village Workers Police Patil Association Mahur taluka karykarini formed)तालुकाध्यक्ष दिलीप किसन नरवाडेसचिव कुंदन कनीराम पवारउपाध्यक्ष विजय दिगंबर जाधवकार्याध्यक्ष काशीराम संभाजी वाघाडेसंघटक सय्यद जमालुद्दिनतालुका महिला आघाडी सौ आशाताई बळीराम मोरेउप महिला आघाडी सौ चंदाताई विजय ठाकरेमहिला संघटक सौ अनिताताई आनंद बोंडलवारकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल पाटीलकार्यक्रमाचे उद्घाटक मराठवाडा कार्याध्यक्ष मारोतराव कदम पाटील…

Read More