गावकामगार पोलीस पाटील संघटना माहूर तालुका कार्यकारिणी गठित !
माहुर:- (प्रतिनिधी आज़ीम सय्यद) दि.20-07-2021रोजी न्यू महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नांदेड जिल्ह्याच्या च्या वतीनेमाहूर येथे बालाजी मंगल कार्यालय घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये तालुक्यातील पोलीस पाटील यांना सभासद करण्यात आले…
0 Comments
23/07/2021
