राज्यात 22 नवे जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांचे होऊ शकते विभाजन |Maharashtra State 22 new districts proposed , know which districts may be divided

राज्यात 22 नवे जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांचे होऊ शकते विभाजन |Maharashtra State 22 new districts proposed , know which districts may be divided

1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा राज्यात 26 जिल्हे अस्तित्वात होते. त्यानंतर प्रशासकीय सुविधेसाठी त्यात आतापर्यंत 10 नव्या जिल्ह्यांची भर पडून राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 36 झाली आहे. आता राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. Maharashtra State 22 new districts proposed , know which districts may be divided प्रस्तावित नवीन 22 जिल्हे आणि 49 निर्मितीबाबत राज्य सरकारने मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. त्यामध्ये वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल…

Read More