जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Annual gathering along with parents’ meet, child marriage awareness program organized at Kasturba Gandhi Vidyalaya in Jalna city न्युज प्रतिनिधी | जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन, पालक मिळवा व दहावी बारावीच्या मुलींना निरोप समारंभ असा बहुउद्देशीय कार्यक्रम दि. 04-02-2024 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात गटशिक्षणाधिकारी डॉ भरत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेला होता. विद्यालयाच्या गृहप्रमुख सपना देवकर यांनी उत्तम नियोजन केलेले होते सकाळी अकरा पासून संध्याकाळी पाच पर्यंत मान्यवरांचे मार्गदर्शन, मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, बाल विवाह, अंधश्रद्धा प्रबोधन विषायवर एकांकिक, पालक मेळावा अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल यामध्ये दिसून आले.…

Read More

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे आहे.या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे असते . जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मार्गक्रमण करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना श्रीमती वर्षा मीना यांनी केले.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करिअर मार्गदर्शनाच्या पहिल्या वर्गाची…

Read More

जालना जिल्हा परिषदेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केले करियर गाईडंस वर्गाचे आयोजन

जालना जिल्हा परिषदेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केले करियर गाईडंस वर्गाचे आयोजन

विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडंस वर्गाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. दर महिन्याच्या पंधरा तारखेला हा गाईडंस वर्ग घेणार आहे. त्यासाठी 150 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. Jalna Zilla Parishad organized a career counseling class for students preparing for the competitive examination यात दहावी, बारावी उत्तीर्ण व पदवीधर पदवीचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे…

Read More