Corona News | सावधान देशात कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

Corona News | सावधान देशात कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

भारतात 24 तासांमध्ये 2 हजार 685 नवे रुग्ण आढळलेत. तर 33 जणांचा मृत्यू झालाय. तर अॅक्टीव कोरोना रुग्णांची संख्या देशभरात १६ हजार इतकी झालीय. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचं प्रमाण 98.75 टक्के आहे, अशी माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. Corona situation again alarming in cautious country; 33 deaths in 24 hours कोरोनाचे रुग्ण वाढवण्याचं प्रमाण 0.04 टक्के असल्याचं देखील आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. मागील 24 तासंमध्ये झालेल्या 3मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 572 झालीय. तर कोरोना रुग्णांचा आजपर्यंतचा आकडा 4 कोटी 31 लाख 50 हजार 215 झालाय.…

Read More

Corona | आजपासून नांदेड प्रथमस्तर अनलॉक होण्यास सुरुवात, हे निर्बंध शिथिल केले.

Corona | आजपासून नांदेड प्रथमस्तर अनलॉक होण्यास सुरुवात, हे निर्बंध शिथिल केले.

नांदेड, दि. 7 :- नांदेड जिल्ह्यातील कोविड बाधितांचे प्रमाण शासन आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे सद्यस्थितीत नियंत्रणात आले आहे. याचबरोबर कोविड उपचारात ऑक्सिजन बेड्सचे व्यापलेले प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्यातील ही आकडेवारी लक्षात घेवून शासनाने नांदेड जिल्ह्याचा कोविड निर्बंध उठविण्याच्या पहिल्या स्तरामध्ये समावेश केला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवडक सेवा, आस्थापना व उपक्रमांना मर्यादेत सुट देण्याचा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला. स्तर एक नुसार निर्बंध शिथीलीकरणाबाबत त्यांनी पुढील आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय व सुट असलेल्या खाजगी कार्यालये हे शंभर टक्क्यांसह सुरु राहतील. खेळ क्रीडा प्रकार नियमित सुरु…

Read More

अनलॉक सुरुवात, महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यात निर्बंध हटले. काय आहे निर्णय

अनलॉक सुरुवात, महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यात निर्बंध हटले. काय आहे निर्णय

मुंबई ः कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेल्या तसेच आॅक्सीजन खाटांचा वापर यावर आधारीत सरकारने राज्यातील जिल्ह्यांचे चार गट पाडले आहे. त्यात पहिल्या गटातील दहा जिल्ह्यात सोमवारपासून बऱ्यापैकी खुले होणार आहे. दुसऱ्या गटात सर्व दुकाने व खाजगी सुरु राहणार आहेत तर माॅल 50 टक्के सुरु राहतील. तिसऱ्या गटात माॅल बंद राहतील. दुकाने व खाजगी कार्यालये दुपारी चार वाजेपर्यत सुरु राहतील तर चौथ्या गटात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहिल.  तेथे संचारबंदी कायम असेल. माॅल बंदच राहतील असे मार्गदर्शक तत्वे सरकारने दिली आहेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदेश काढतील,.   कोरोना संसर्गाची…

Read More

15 जून Break the chain अंतर्गत नवे नियम पुढीलप्रमाणे, काय सुरु काय बंद ?

15 जून Break the chain अंतर्गत नवे नियम पुढीलप्रमाणे, काय सुरु काय बंद ?

मुंबई : कोरोनाची Corona सद्यस्थिती आणि ग्रामीण भागातील वाढते आकडे पाहता, महाराष्ट्रातील Break the chain लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही नियम शिथील केले असले, तरी जिथे रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे मात्र काही नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी 30 मे रोजी राज्याला संबोधित केलं. ब्रेक दि चेनचे (Break the chain) आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध…

Read More

Helth : फुफ्फुस सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा.

Helth : फुफ्फुस सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा.

Online Team : आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकजण सतत कामात असल्यामुळे आपल्या Helth स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो. आहारात जंकफूडचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे अनेकांना थंडीच्या दिवसांत श्वसनासंबंधीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तसंच थंडीत फुफ्फुसांचे (Lungs)अनेक आजार होण्याची संभावना असते. कोरोनासारखे Corona आजारही याच काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुसांना अधिक हानी पोहोचण्याची संभावना असते. मात्र आता घाबरू नका. तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) कुठल्याही आजारापासून दूर ठेवण्यासाठी पुढे दिलेल्या काही गोष्टींचं सेवन करा.  या गोष्टींचं सेवन करा. आहारात नक्की स्थान द्या  विविध भाज्या (Vegetables) पालक, पत्ताकोबी आणि केळ…

Read More

फुफ्फुसच्या मजबूतसाठी हा किचन मधील पदार्थ बहुउपयोगी आहे. याने कफ जळतो,100% ऑक्सीजन मिळतो.

फुफ्फुसच्या मजबूतसाठी हा किचन मधील पदार्थ बहुउपयोगी आहे. याने कफ जळतो,100% ऑक्सीजन मिळतो.

नमस्कार आपले स्वागत आहे आमच्या न्युज महाराष्ट्र व्हाईस या पोर्टल वर. शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे फुफुस. फुफुसाची कार्यशक्ती आपल्या प्रतिकारशक्ती वर 100% अवलंबून असते. म्हणून सध्या या संक्रमणाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच आपल्या फुफुसाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे. या साठी नेहमीत व्यायाम करणे, योगासने करणे, योग्य आहार घेणे, आजारी पडताच दवाखान्यात दाखवणे, अंगावर न काढणे, नेहमीत हात साबणाने स्वच्छ धुणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मास्क चा वापर करणे. हे जर करत असाल तुम्हाला कोणत्याही संक्रमणाचा धोका होत नाही. तुमची ऑक्सिजन लेव्हल नेहमी 100% राहील. सध्याच्या या भीतीयुक्त वातावरणाचा…

Read More